भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏 💐
दादांच्या लोकसेवेच्या कार्याची आठवण आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.
आम्ही गोरे कुटुंबिय त्यांचे निकटवर्तीय, मित्रपरिवार आणि असंख्य कार्यकर्ते, समाजकार्याचा वसा पुढे नेण्याचा प��रयत्न करत आहोत.
#namo App
#ViksitBharatAmbassador
"I urge BJP workers to get on the 'NaMo App' and encourage at least 10 people each to become 'Viksit Bharat Ambassadors,' - PM Modi
via NaMo App
▪️ 04 - 10 - 2023 | सातारा लोकसभा प्रवास | मेरी माटी मेरा देश अभियान
सातारा लोकसभा मतदारसंघ प्रवासात बावधन येथे ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमात सहभागी झालो. पंतप्रधान मा. @narendramodi यांच्या पुढाकारातून स्वातंत्रवीरांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे तयार करण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेच्या निर्मितीसाठी सातारा जिल्ह्याच्या विविध भागातून आणलेली माती संकलित केली तसेच नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस @mohol_murlidhar , @ivikrantpatil तसेच मा. @sable_amar , @dhairyashildk , @Jaykumar_Gore , @Dr_Atul_Bhosale , मदन दादा भोसले, नरेंद्र पाटील, विजयाताई भोसले, सुरभीताई भोसले, रामकृष्ण वेताळ, रोहिदास पिसाळ, दीपक ननावरे, विवेक भोसले यांच्यासह भाजपा पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
#ChandrashekharBawankule #MeiMaatiMeraDesh #Mahavijay2024 #satara #LoksabhaPravas