@VivekJadhavOff1 पुढचा मुख्यमंत्री हा आताच्या सरकारविरोधात लढणारा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा ग्राउंड वरती काम करणारा होईल आणि त्यानुसार आत्ता फक्त "रोहित पवार " वाटत आहेत
MPSC आयोगाला माझे काही प्रश्न आहेत
@mpsc_office
१) सरकारने तुमच्याकडे कोणकोणती सरळसेवेतली पदे दिले आहेत त्याची यादी टाका
२)नियमित ग्रूप c मध्ये तुम्ही तर कोणतेही पद add केले नाही मग ही जाहिरात टाकायला एवढा उशीर का केला.
३) सरकारचे आयोगात हस्तक्षेप वाढले आहेत का. काल जाहिरात
@mpsc_office सन्मानीय आयोग आपण याआधी 7000 जागंसाठी offline पेपर घेतलेला असून आत्ता ची जाहिरात फक्त 2600 जागांची असून यासाठी online पेपर ची आवश्यकता वाटत नाही.
Online परीक्षापद्धती म्हणजे विध्यार्थीच्या गळ्याला फास त्यात normalization चा अनुभव विध्यार्थीनी याआधी चांगलाच घेतला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय का..?
ऑनलाईन मध्ये हजारो त्रुटी आहेत...
TCS/ IBPS मध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रिया घातक असल्याकारणाने सरळसेवा पदभरती एमपीएससी कडे वर्ग केली.
आता इथे ही तो निर्णय हा सर्व उमेदवारांना मान्य नाही.
#Mpsc
@RRPSpeaks@Sundarspeak57 दादा, तुम्ही लढताय पण तुम्हाला हवी तशी साथ मिळत नाहीये मग ती शेतकऱ्यांकडून असो किंवा नेत्यांनकडून फक्त तुम्हांला विरोध आहेत म्हणून शेतकरी हित्याच्या प्रश्नासाठी कोण सोबत येत नाहीये अगदी तुमच्या पक्षातले सुद्धा, पण सगळयांना एकच सांगतो "लंबी रेस का घोडा है बहोत दूर जायेगा"....