सध्या सध्या लांबच लांब रांगा लागलेले पेट्रोल पंप पाहता, अत्यावश्यक सेवा यांना तातडीने पेट्रोल, डिझेल उपलब्ध होत नाही आहे, तसेच पेट्रोल तुडवडा जाणवत आहे, एकावेळी प्रत्येक 2 व्हिलर गाडीला 200 रु पर्यंत आणि 4 व्हिलर साठी 700/- पर्यंत पेट्रोल, डिझेल विक्री करावी
@Dev_Fadnavis
@AUThackeray साहेब कबूतर खाण्याबद्दल परत एकदा विचार करावा जैन समाजाला एक आश्वासन द्यावा की कोणाला त्रास होणार नाही अशा जागेवर कबूतर खाणे उभारून देऊ खूप मोठा मुंबईमध्ये पॉझिटिव्ह फरक तुम्हाला दिसेल आणि जैन मुनिना एकदा भेटून घ्यावे @ShivSenaUBT_
@AUThackeray जी, वचननामा बघितला त्यात आम्हाला एक अपेक्षा आहे की जैन समाजाची मागणी असलेला कबूतरखाना हे मोकळ्या जागी किंवा कोर्टाच्या आदेशाप्रमाणे योग्य अशा जागी उभारावे व जैनाचे भावनांचा सन्मान करावा नक्कीच हा समाज पण आपल्या पाठीशी या निवडणुकीत उभा राहील
@RajThackeray@OfficeofUT
@AUThackeray साहेब तुम्ही आजुन घरातच आहात, शेवटचे 6 दिवस राहिलेत कधी प्रचार करणार??
कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून नका देवू..
जिथं जिथं @ShivSenaUBT_ ताकद आहे, तिथं तरी स्वतः उतरून निवडणूक प्रचार करा, निवडणूक आयोगाला दोष देवून नाही होत कायम...
@rautsanjay61@abpmajhatv@OfficeofUT
निवडणूक ही सिरीयसली घ्या @AUThackeray साहेब.
गाव, खेड्यातील हाच मतदार 15% शहरात पण मतदार आहेत, पुढील 10 दिवस जिथं आपली ताकद आहे, ताकदीचा उमेदवार आहे तिथे दौरा करा, नवीन जोश आणि उत्साह येईल कार्यकर्त्यात.
घरात बसून आणि मुंबईत हाय प्रोफाइल पार्टीला जाऊन कार्यकर्ते टिकणार नाही.
@AUThackeray साहेब, हीच वेळ आहे ज्यांनी संकटकाळ साथ दिली त्या गाव, खेड्यातील, तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद द्यायची, मैदानात उतरा जिथं जिथं @ShivSenaUBT_
चे उमेदवार आहे प्रचार करायला जावा, Micro Planning करून ऑफिस मध्ये बसलेले नेते रस्त्यावर उतरवून ताकद द्या...
@OfficeofUT
@ShivSenaUBT_ नेत्यांनी पेढे वाटले पाहिजे, सुंठी वाचून खोकला गेला आहे, काँग्रेस एकटी लढतेय चांगल झालं, मुंबईत आजुन 50 जागा जास्त मिळतील.
@AUThackeray आता तरी घरातून बाहेर पडा..
नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हापरिषद या गोष्टी पण सिरीयसली घेऊन काम करा, कार्यकर्त्यांना ताकद द्या...
@ameytirodkar मुळात एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसाने एका मंडळाबरोबर स्पर्धा व वाद घालने म्हणजे किती लहान मानसिकता आहे हे दिसून येते....
गल्लीतील स्पर्धा मंत्रालयात बसलेला माणूस करतोय😅😅😅😅
@AUThackeray@AmitThackerays साहेब,तुमच्यासाठी मराठी माणूस परवा एकत्र आला आज त्याच्यासाठी मिरा - भाईंदर मध्ये जायला लाज वाटते का??? जिथं असाल तिथून निघा आणि मिरा भाईंदर मध्ये पोहचा आपला मराठी माणूस संकटात आहे, सरकार त्यांची गळचेपी करत आहे...🙏🙏🙏🥰
@RajThackeray साहेब एक करा हे उरलेले भडवे कलाकार यांना तुम्ही आश्रय देवू नका, तुम्ही चित्रपट सेनेच्या नादी लागून यांना जवळ करू नका त्याशिवाय यांना यांची खरी लायकी कळणार... लोक ओळखायला लागली तर हे बापाला विसरणारी ही कलाकार मंडळी यांना मरू द्या त्यांच्या कर्मावर...
@rautsanjay61 विजयी मोर्चा काढा, राऊत साहेब तुम्ही मोर्चा रद्द करणारे कोन??? दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजेत ही तमाम मराठी माणसांची इच्छा आहे उगीच माघार नाही विजयी मोर्चा निघालाच पाहिजे @RajThackeray
@ajitchavanbjp किती ओरडत वो न्युज चॅनल वर, @anjali_damania ताईंनी एकदम बरोबर सांगितलं तुमच्यापेक्षा जास्त मला ओरडत येत म्हणून एकदम मुद्देसूद बोलल्या ताई...
@drrajuwaghmare साहेब कीव येते वो लॉजिकच की अण्णांनी ते पैसे ठेवले म्हणून, मग PA का निलंबित केले.
@News18lokmat #बडे_बोल