या सप्तपदी करीता काय केले आणि काय करणार ते सांगावे. महाराष्ट्राचे मराठी तत्व टिकवण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष आग्रही नाही ही दुर्दैवाची बाब. स्थानिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत 'उघडा डोळे बघा निट' हे लक्षात घ्यावे.
This is the result of Mh. paying taxes. More railway network , more Babus for Bimarus in railway. More restrictions on Marathi people and condoning the Bimaru chamiyas. Marathi people should keep hosting these people, feeding their pensions and encourage Bimaru vagrants.
जर वाहत्या पाण्यात समूहाणे अडकलो तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवू शकतो हे china मध्ये दिलेले training प्रशिक्षण व्हिडिओ पहा आणि फॉरवर्ड करा जेणेकरून कुणाला तरी उपयोगी येईल
Courtesy social media
@rajababu0904@sachinpc04 पहिली गोष्ट मला काँग्रेस चं काही देणे घेणे नाही..माझा विरोध महाराष्ट्र असो की देश सगळ्या पक्षांना आहे जमलं तर माझा पोस्ट पहा जुन्या...जिथे मी शिवसेना, राष्ट्रवादी,भाजप,काँग्रेस,मनसे,वंचित सगळ्यांना कोलले आहे..माझा लढा मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी,खऱ्या हिंदू धर्मासाठी आहे.🙏🚩
@rajababu0904@sachinpc04 पहिली गोष्ट आम्ही कोणाचे गुलाम नाही..जसे तुम्ही गु लाम आहात तसे..आमचा लढा आमचा महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आहे आणि आमचा धर्मासाठी आहे...तुमचा सारखे एक नेत्या ची घाण चाटण्या साठी नाही की त्याला आमचा हिंदू देवतांपेक्षा मोठे करण्या सारखे नाही...आमची संस्कृती भाषे पासून आहे
@paakittadnya अरे पाकीटमार मुंबई मराठी आहे ना, मिरवणूक मुंबईत आहे ना? संघात एकपण मराठी नाही मग ही मिरवणूक महाराष्ट्रत न ठेवता गुजराथला ठेवायची होती मग कोणाला काहीच हरकत नसती.. मरायला मुंबईत यायचं पण गुजराथचे जोडे उचलयाचे.. पाकीटमारी मुंबईत नका करू.. गुजराथला करा आमची हरकत नाही
मराठा आरक्षणावर ना.शंभुराजे देसाई यांनी चुकीचा युक्तिवाद केला."मराठा आंदोलनांची १०% आरक्षणाची मागणी होती, त्याप्रमाणे सरकारने दिले."
मराठा आंदोलकांची मागणी ५०% च्या आतील कुणबी आरक्षणाची होती.सरकार ५०% वरील १०% फसवं आरक्षण आणि कुणबी आरक्षण एकत्रित करून दिशाभूल करीत आहे.
हे खूप आधीच व्हायला पाहिजे होत. गुजरातच मांजर आडव आल नसतं तर महाराष्ट्र २-४ वर्षा पूर्वीच $500 billion अर्थव्यवस्था झाले असते..
ग्रोथ रेट कमी आहे.
तरीही महाराष्ट्र यांना तुडवून वर येईलच🙏🏼
@rajababu0904@sachinpc04 भावा तुझी अक्कल तू गु जरात समोर गहाण ठेवली ते कळलं मला...मुंबई चा पायाभरणीत मराठी उद्योजक शंकरशेठ ह्यांचा वाटा सगळ्यात जास्त आहे..आणि हो शेकडो ने मराठी उद्योजक आज महाराष्ट्रात आहेत..शेवटी चाटायची गुजरात ची मग काही बोला
माझे ओपन चॅलेंज आहे सर्वांसाठी
1. ज्ञानदेव, नामदेवांपासून निळोबारायांपर्यंत कोणत्याही संतांच्या लेखनात हिंदू, हिंदुत्व यांच्यासाठीची एखादीतरी ओवी/अभंग दाखवून द्यावी
2. वारकरी संप्रदाय हिंदुत्वाचा भाग आहे असे एकतरी विधान कोणत्याही संतांच्या लेखनात दाखवून द्यावे