@mnsreport9@ThaneCityPolice@Dev_Fadnavis व्हिडिओ मधील वास्तव भयावह आहे, राजरोसपणे चाललेल्या अनधिकृत बांधकाम आणि दफनभूमि याबद्दल कोणी काही बोलणार नाही, ना कारवाई करणार. मुळात हे असले प्रकार कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहेत ? हे प्रशासनाने समोर येऊन कबूल करावे ! अन्यथा का�� ती तातडीने कायदेशीर कारवाई करावी...
#अविनाशजाधव ही फक्त व्यक्ति नसुन एक आवाज आहे ठाणे जिल्ह्यातील जनतेचा तो असा बेकायदेशीर नोटिस देऊन तुम्ही कधीच बंद करू शकत नाही.
तेव्हा आपल्यासारख्या सुज्ञ प्रशासनाला हीच विनंती आहे की हे नोटिस सत्र थांबवून ही ऊर्जा बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या विरोधात वापरावी
जय महाराष्ट्र 🙏
मनसे नेते @avinash_mns यांना पुन्हा एकदा मुंब्रा विभागात जाण्यास बंदी घातली आहे मला @ThaneCityPolice@Dev_Fadnavis गृहमंत्री यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की #मुंब्रा हा विभाग काय भारता बाहेर आहे का की जिथे परवानगी न घेता गेले म्हणून नोटिस वर नोटिस पाठवल्या जात आहेत ? १/४
भारतासारख्या संविधान असलेल्या देशात जिथे व्यक्ति स्वातंत्र्य आज ही अबाधित आहे तिथे तुम्ही एखाद्या शहरात काही मुसलमान कुटुंब राहतात म्हणून त्या शहरात जाण्यास सातत्याने बंदी घातला याचे कारण काय?नोटिस पाठवलेली व्यक्ति गुन्हेगार नव्हे हे आपल्याला चांगलेच ठावुक आहे. एक लक्षात घ्या ३/४
#अविश्रांत_अविनाश
राजसाहेबांवर निस्सीम निष्ठा, जनतेविषयी प्रचंड तळमळ आणि महाराष्ट्रासाठी अविश्रांत संघर्ष करत राहण्याची वृत्ती म्हणजे मनसे नेते व माझे सहकारी मा.श्री. अविनाशजी जाधव. अविनाशजी, शतायुषी व्हा आणि आपल्या हातून निरंतर जनसेवा घडत राहू द्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा !
@avinash_mns
जे अनधिकृत आहे ते आहे.
मनसे व महाराष्ट्रसैनिकांचा ठाण्यातील इतिहास माहिती करा नंतर बोला.
आणि मनसे नेते #AvinashJadhav म्हणजे कोण वाटले तुम्हाला?
या अश्या उघड उघड धमक्या देण्याच��� माज येतो कुठून?
समाजात अशांतता पसरवणाऱ्या अश्या प्रवृत्तिंवर @ThaneCityPolice आपण तात्काळ कारवाई करावी
उचला ह्याला...@ThaneCityPolice
मनसे नेते अविनाश जाधव ह्यांच्या विरोधात मुंब्रा काँगेस पत्रकार परिषद घेऊन त्यांचा हा काँग्रेस पदाधिकारी वसीम सय्यद @SayyedWaseemA उघड धमक्या देतोय. गृहमं��्रालयाने ह्यांवर करवाई करणे गरजेचे.
अनधिकृत फेरीवाले विरोधात मनसे रस्त्यावर होती , हे विसरला
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ जी शिंदे ह्यांनी राजसाहेबांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रं. @mieknathshinde
परवा आपल्या वैष्णवी पाटील हिने महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत उपविजेती होत कल्याणचा झेंडा अभिमानाने फडकावला.आज तिच्या घरी जाऊन तिचे कौतुक व सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काही गोष्टी शब्दात व्यक्त करतांना मन भारावून येत. गुढीपाडवा मेळाव्यात नेता पदाची जबाबदारी राजसाहेबांनी दिली आणि त्यादिवसापासून अनेक कॉल आलेत, अनेक जण प्रत्यक्षात येवून भेटले. अनेकांनी सन्मान केला. हे ��र्व भाग्य लाभले ते फक्त राजसाहेबांमुळे.. सर्वांचे मनापासून आभार🙏🏻@mnsadhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
https://t.co/UWiQDow9nb
@JadhavMns#MNS#AvinashJadhav#threat#political
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्��ाची धमकी देण्यात आल्या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
https://t.co/yFrAgj8C5G
@JadhavMns #MNS #AvinashJadhav #threat #political
गुढीपाडवा मेळाव्यात सन्मा. राजसाहेबांच्या आदेशाने पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत 'नेते' पदावर ३ महाराष्ट्र सैनिकांची वर्णी ��ागली. श्री. संदीप देशपांडे, श्री. अविनाश जाधव, श्री. राजू उंबरकर हे तिन्ही चेहेरे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मराठी कुटुंबातून येतात. पक्षात तळागाळात काम करून संघर्ष करत त्यांनी इथवर मजल मारली आहे.
आम्ही नेहमी म्हणतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सर्वसामान्य घरातील चेहऱ्यांना संधी देणारा पक्ष आहे आणि राहील. आणि हे तुम्हाला पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीतील चे���रे पाहून जाणवेल... पक्षाची मुख्य कार्यकारिणी पहा, पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर : https://t.co/qaV6UkIDLu
@SandeepDadarMNS @avinash_mns @raju_umbarkar
म्हणजे आई एकवीरा देवीचे प्राचीन मंदिर आणि लाखों लोकांच्या श्रद्धेला तुमचा विरोध आहे तर!
ही राष्ट्रवादी ची अधिकृत भूमिका समजायची का ?
एक लक्षात घ्या, या मातीत त���म्ही हिंदूविरोधी एजेंडे मिरवायचा प्रयत्न केलात ना तर आम्ही हिंदू म्हणून झेंडे मिरवू आणि लावू सुद्धा ते ही दांडया सकट...
मा.मुख्यमंत्री साहेब,
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबई पालिकेत समाविष्ट होणार अशी गेल्यावर्षी आजच्याच दिवशी मी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीवर आपण सकारात्मक प्रतिसाद देत ही घोषणा केली होती. आता सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत.गतिमान सरकारने तात्काळ निर्णय जाहीर करावा ही विनंती.@mieknathshinde@CMOMaharashtra
“ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला..��
ही वीर सावरकरांची भारतभूमीबदल, अखंड हिंदुस्थानाबद्दलची तळमळ समजायला लायकी लागते.. ज्यांची मातृच विदेशी आहे त्यांना ही भावना समजणं जमत नसेल किंवा जमवून घ्यायच नसेल..
अलिकडे उबाठा गट,MIM चे खासदार व नेते यांचे एकमत झाल्याचे दिसत आहे.त्यांना एका गोष्टीचा विसर पडलाय की वंदनीय स्व.बाळासाहेब हे सरकार स्वतःचे असो की दुसऱ्यांचे,त्यावर रिमोट कंट्रोल सारखे लांबूनच नियंत्रण ठेवत होते. मा. राजसाहेब हेच काम करत आहेत व त्याचे रिझल्ट मिळत आहेत तर दादू व आदू ची का जळते ? आमची स्क्रिप्ट बघण्यापेक्षा स्वतःचे वर्तमान व भविष्य बघा,कदाचित एखादी योग्य ‘दिशा’ सापडेल. #UT
नवी मुंबई पामबीच मार्गावर असलेल्या मरीन नेव्ही युनिव्हर्सिटी असलेल्या चाणक्य इमारतीला लागूनच अतिक्रमण करून हा दर्गा उभारण्यात आला आहे ...शेजारी कांदळवन आणि समुद्रकिनारा आहे ... आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) दृष्टीक्षेपात आहे ...
मुळातच हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे ...
@CIDCO_Ltd@Navimumpolice@mahamaritime1@ThaneCollector@DrSanMukherjee@NMMCCommr कारवाई करावी ...
सस्नेह जय महाराष्ट्र!
धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानग��� नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.
आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं!
धन्यवाद!