जिंतुर वेळ होती दुपारी 4.30 परंतु सभा झाली रात्री 8.45 वा.
लाखो रुपये खर्च करून आणलेले लोकसुद्धा उशीर झाल्यावर नेत्याचे भाषण सुरू असताना उठून जातात.
परंतु खरतर पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी जमलेला समाज बांधव.
#मराठा_क्रांती_मोर्चा#संवाद_यात्रा#जिंतूर
काही दिवसांपूर्वी ज्यांनी खास तरुणांच्या मनोरंजनासाठी स्पष्टीकरण देऊन तथाकथित ऑर्केस्ट्रा चे नियोजन केले...
त्यांचेच आज status आहेत की...😂
आम्ही मावळे राजाचे!!
"आमचा राजा स्त्री वाचवणारा होता, नाचवणारा नाही!"
- पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात
- पुण्यातला आमदार भाजपचा
- पुण्य��तला खासदार भाजपचा
- राज्यात सरकार भाजपचं
- राज्याचे गृहमंत्री भाजपचे
आणि
"पुण्यात घोषणा काय दिल्या हे उद्धव ठाकरे ला विचारा !!!"
भाजपच्या नेत्यांनी मेंदू गहाण ठेवलाय का ?
@SaamanaOnline
@ShivSena
#PfiRaids
चौथीला होतो तेंव्हा आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं. आर्थिक परिस्थिती थोडी कमकुवत असलेले. लोअर मिडलक्लास वगेरे काय म्हणतात तसं. एके दिवशी त्यांची मुलगी आपल्या ६-७ महिन्याच्या मुलाला घेऊन माहेरी आली. आता मुलगी माहेरी येते तो काळ एकतर दिवाळ��च्या सुट्ट्या किंवा उन्हाळ्याच्या १/n
29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे,
दुसरीकडे :-
सिक्कीममध्ये 0 जागा
मिझोराममध्ये 0 जागा
तामिळनाडूमध्ये 0 जागा.
त्यांच्याकडे जागा आहेत:-
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निघोज व टाकळी हाजीच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांवर बेसॉल्ट खडक आहे. हजारो वर्षांच्या क्रियेनंतर हे रांजणखळगे तयार झालेत.हे रांजणखळगे भारतात नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.
#म#रिम#निघोज#अहमदनगर#रांजणखळगे
असा देखावा करतात. आपल्या विचारांच्या प्रगल्भतेने त्यांच्या मनातील काळेपण सहज दिसून येत.
आणि आपला विचार पुन्हा डोकं वर काढतो...
आपलं कोण..!आणि आपल्यातील लोकं कोणं?
- ✍️ करण_वराळ_पाटील
आपलं कोणं..! आणि आपल्यातील लोकं कोण?
याची एकदा पुष्टी झाली की विचाराने एकटे पडलेलो आपण सुद्धा थोडंसं पराक्रमी आहोत याची अनुभूती आपल्याला येते.
हा विचार येतो,अनेकदा येतो. काही जमात ही गोड बोलून कामं काढून घेण्यात पटाईत असतात तर काही सर्वांशी गोड बोलून आम्ही एकटे तेव्हढे चांगले;