2007 च्या वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचे स्वागत करणारी बस आपल्या मुंबईची होती. आपल्या बेस्ट ची होती. आज वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघासाठी मुंबईकरांच्या नाकावर टिच्चून गुजरात वरुन बस मागविण्यात आली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे काय? देशाच्या आर्थिक राजधानीत त्या दर्जाची बस बनत नाही? मुंबईत पण गुजरातचा प्रचार का? भाजपाचे नेते आशिष शेलार आता मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आहेत. त्यामुळेच हे घडत आहे. मुख्यमंत्री गप्प का? आम्ही या भयंकर अपमानाचा जाहीर निषेध करत आहोत. आमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
#IndianCricketTeam
10 bridges collapsed in Bihar in 15 days.
Let that sink in.
Any other government would have been dismissed.
Any other government with some shame would have resigned.
It’s not 1 or 2… 10 bridges!
Nearly 2.5 years now since Shinde became CM and you have not moved beyond Khoke sarkar, gaddar, illegal govt @AUThackeray
You haven't specified your vision about public health, public education, irrigation and others.
Sympathy will fade away quickly.
Tell him @andharesushama
@iAtulB पत्रकारिता सोडून खासदार झाल्या त्या. जसा तुमचा पूर्व न्यायधिश गोगोई, किंवा अन्नमलाई
तुमचे पाळीव तर पत्रकारिता करतानाच भाजप चे कार्यकर्ते म्हणून काम करतात. जेव्हा असे घडते तेव्हा पत्रकारिता संपते.
फोटोग्राफर फोटो काढतील हो @mieknathshinde साहेब, पण काही महिलांना चालायला त्रास होतो तिथे म्हणून रिक्षा पाहिजे होती. तर सभागृह मधल्या रिक्षावाल्याने रिक्षा घेऊन जायला पाहिजे तिकडे.
फोटोग्राफर फोटो काढतील हो @mieknathshinde साहेब, पण काही महिलांना चालायला त्रास होतो तिथे म्हणून रिक्षा पाहिजे होती. तर सभागृह मधल्या रिक्षावाल्याने रिक्षा घेऊन जायला पाहिजे तिकडे.