मी आजिबातच राजकीय नसून 🙌
खूप जास्त राजकिय वाटू लागलो 🙃
त्यामुळे स्वतःच स्वतःशी ठरवून
ह्यावेळेस निवडणूकीबद्दल
ना Online काही post-forward-share केलं
ना Offline चाय-पे-चर्चा केली
जरी कोणी काढला स्वतःहून विषय
तिथे मी माझा पाय काढता घेतला
आताही फक्त एवढंच सांगेल की
मतदान करा ! 💯
बुद्धि, ज्ञान और परिश्रम के बल पर विपरीत परिस्थितियों से ऊपर उठने की अटूट प्रेरणा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी हैं..!
महापरिनिर्वाण दिवस पर इस महापुरुष को विनम्र श्रद्धांजलि!💐👏
#BabasahebAmbedkar
#मराठा_आंदोलन
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनस्थळी समाज बांधवांना प्राथमिक आरोग्य सुविधा, पाणी वितरण व बिस्कीट वितरण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा भारती स्वयंसेवकांचे सेवाकार्य.
#Seva4Society#RSS100#मराठा_आरक्षण
🎉 3 Days to Go!
The countdown continues to 5 incredible years of NEP 2020!
Join us for the Akhil Bharatiya Shiksha Samagam 2025 on 29th July, where the nation comes together to celebrate the journey of educational transformation—rooted in equity, excellence, and innovation.
Stay tuned as we move closer to this milestone moment in India's education story!
#NEP2020 #ABSS2025 #TransformingEducation
Greetings on the auspicious occasion of Sri Guru Nanak Jayanti. May the teachings of Sri Guru Nanak Dev Ji inspire us to further the spirit of compassion, kindness and humility. May it also motivate us to serve society and make our planet better.
सनातन संस्कृति के संपोषक, भारत के राष्ट्रोत्कर्ष के लिए समर्पित, यशस्वी गृहमंत्री, मा. अमितजी शाह आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ !🙏
'ईश्वरप्राप्ति' इस मानवी जीवन के
एकमात्र परम् उद्देश्य की ओर चलते हुए
अनुभवपूर्वक पूर्णत्व प्राप्त हो!🕉️
@AmitShah@AmitShahOffice@BJP4India
पुढील काही दिवस...
मी @RSSorg#संघ_विस्तारक म्हणून जात आहे त्यामुळे काही निरोप असल्यास,
Whatsapp किंवा Text करावा.
Calls Only If Extremely Urgent !
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् ।
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ॥
भारतमाता की जय ! 🚩
सद्य शब्द : कोजागिरी
मूळ बोध : को जाग्रती ?
भाषांतर : कोण जाग आहे ?
Who is #Awaked ? 🔥
(जाग असण = ब्रम्हज्ञान असण)
आज फक्त दूध प्यायचा दिवस नाही बरका
🙌🏻😑🤣🤣
अंधानुकरण नको ! 💯
कोजागिरी पौर्णिमेच्या जागृत शुभेच्छा 🧘♂️
#कोजागिरी_पौर्णिमा