पोलीसांचा निच्चडपणा बघायचा असेल तर हा व्हिडिओ बघा.
प्रियांका गांधी या महिला खासदार आहेत. त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करताना महिला पोलिसांऐवजी पुरुष पोलीस पुढे आहेत. त्यातही त्यांची वागणूक आणि स्पर्श करण्याची पद्धत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. 🤮🤮
Ban #NEET
United Southern and Maharashtra has 50% (68K) seats with their own state budgets and tax, there BIMARU Syndicate leaking NEET papar & ruining great legacy of South n MH.
Time to BAN #NEET, let’s continue with state #CET.
बिमारू हटवा राज्य वाचवा !
#Medical_Education
Wars are tragic, yet they remain a reality.
Any language or action that contemplates the end of civilisation is unacceptable in the modern world.
The use of nuclear weapons can never be justified - under any circumstances.
होता एक काळ.. जेव्हा जीवनात, मनोरंजनात, कामात, सगळ्यांत धर्म होता, भक्ती होती, आस्था होती.. फक्त काही नव्हतं तर तो धर्माच्या नावावर होणारा उन्माद आणि आजच्या सारखा माज..
कदाचित याचमुळे हजारो वर्षांपूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जात असेल..
सहजच वाटलं असं आज हे ऐकून
स्पेस मध्ये, पुन्हा मराठी माध्यमाची शाळा भरणार!
क्रांतीज्योती विद्यालय, मराठी माध्यमच्या निमित्ताने
लेखक-दिग्दर्शक: हेमंत ढोमे @hemantdhome21 सोबत मनमोकळ्या गप्पा
दि. १२ जानेवारी २०२६, सायंकाळी ८:०० वाजता
आपल्या ट्विटर सांस्कृतिक मंडळाच्या स्पेसवर!
#सांस्कृतिक#मराठीचित्रपट
महाराष्ट्रात KG ते PG मोफत शिक्षणाची मागणी व्यावहारिक आहे, पण आर्थिक भार, पायाभूत सुविधा आणि शिक्षक कमतरतेची आव्हाने आहेत. सध्याच्या योजना (जसे EWS मुलींसाठी उच्च शिक्षण) Rs ९०६ कोटी खर्च करतात. सर्वांसाठी पूर्ण मोफत शिक्षणाचा अंदाजे खर्च Rs १०,०००-२०,००० कोटी असू शकतो, बजेटच्या १,०६,३३८ कोटीच्या तुलनेत. अधिक स्रोतांसाठी सरकारी अहवाल पहा.