@ImHydro45 History taught us about Bhagat Singh.....Today, watching someone carry that same fearless fire in flesh and blood is nothing short of spine-chilling..... Absolute goosebumps....
Doctor म्हणजे प्राण वाचवणारा देव असतो.. अतिशय मेहनत करून degree मिळते, नंतर आयुष्यभर १००% फोकस राहून काम करावं लागत...
त्यात एक छपरी 11 पास नगरसेवक, काही झोपडपट्टी छाप बेरोजगार कार्यकर्ते घेऊन कानाखाली मारून जातो... 😡😡
हेच जनतेने पण ऐकलय लहानपणापासून,
आणि लोकांचा ऊद्रेक होण सहाजिक आहे.
त्यांच्या टॅक्सच्या पैशातून प्रकल्प केले जातात.
त्याच मिसिंग लिंकच्या दुर्घटनेत
तुमच्या,माझ्या घरातील कोण दगावल असत
तर
कोणाच्या माथी काठी मारणार होतात?
२६/११ हल्ल्यानंतर मुलाने केलेल्या चुकीमुळे
१/२
++
स्व. इंदिरा गांधी यांच्या नावाने रात्रंदिवस खडे फोडणाऱ्यांची बोलती या वारकरी बाबांनी एका वाक्यात बंद केली.. पैशाच्या महापुराने सत्ता स्थापन केलेलं धोतरातल्या माणसांना कळत नाही असा सुटा-बुटातल्या राजकारण्यांचा समज झाला असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा…
माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्रावर करू नका, असे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मग एक प्रश्न आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रचाराची टॅगलाईन होती
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होत नव्हती का? तेव्हा तुमचं महाराष्ट्रप्रेम कुठे गेलं होतं?
आणि वेदांत-फॉक्सकॉनचा हजारो रोजगार निर्माण करणारा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला, तेव्हा तुम्ही आणि तुमचं केंद्रीय नेतृत्व गप्प का बसलात?
महाराष्ट्रावर प्रेम हे भाषणांतून नाही, तर कृतीतून दिसलं पाहिजे.
७० हजार कोटी,
बैलगाडीभर पुरावे,
चक्की पिसिंग,
'अविवाहित राहिल पण त्यांच्याशी युती नाही नाही नाही',
अस बोलून
फक्त सत्तेवर टिकाव म्हणून ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याबरोबरच युती.
म्हणून हे खरय
'एखाद कोटी खोट लोक मेल्यावर ते पैदा झाले असतील,
लाज ही वाटत नाही यांना'
#आयरनी
पर्यावरणपूरक पुर्नरचना करण्याचे आदेश दिले होते.
त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न का महत्त्वाचे होते हे आज प्रार्कषाने लक्षात येत आहे.
शेवटी फरक असतो इगोसाठी सत्ता राबविण्यात आणि शाश्वत विकास करण्यात.
२/२
'मिसिंग लिंक तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बंद केला होता' असा खोटा प्रचार करण्यात आला होता
पण
मिसिंग लिंक ची संकल्पना मूळात कांग्रेस सरकारच्या काळात मांडली गेली होती
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पावर तात्पुरती स्थगिती देऊन++
१/२
राग हा आपल्या मातृभाषेत निघतो पण महाराष्ट्र विधानसभेत तो तुमच्याकडून हिंदीत निघाला यात महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? टट्टे(अंडकोश)आणि टट्टू(छोटा घोडा) यामध्ये खूप फरक आहे.
आता खालच्या भाषेत विधानसभेत बोलून नेमका काय सांगू इच्छित आहात?