माटी का एक नाग बनाके, पुजे लोग लुगाया।
जिंदा नाग जब घर में निकले, ले लाठी धमकाया ॥ जिंदा बाप कोई न पुजे, मरे बाद पुजवाया।
मुठ्ठीभर चावल लेके, कौवे को बाप बनाया ॥
यह दुनिया कितनी बावरी हैं, जो पत्थर पुजे जाय। घर की चकिया कोई न पुजे, जिसका पिसा खाय ॥
-संत कबीरदास
कोणी काही म्हणो, पण उद्धव ठाकरे हे एक सुसंस्कृत आणि साधे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल मनात नेहमीच आदर असेल. राजीनामा हा पुर्णविराम नसुन केवळ स्वल्पविराम ठरो, ह्याच शुभेच्छा...!!!
@uddhavthackeray@OfficeofUT@AUThackeray@ShivSena
@dadajibhuse@AUThackeray माननीय मंत्री महोदय आपण लवकरात लवकर कृषी महाविद्यालय याबाबत निर्णय घ्यावा कारण कोविड रुग्णांची झपाट्याने प्रमाण वाढत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे इतर महाविद्यालय बंद झाले आहेत मी आशा करतो की आपण आमच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल
@dadajibhuse
@dadajibhuse@AUThackeray माननीय मंत्री महोदय आपण लवकरात लवकर कृषी महाविद्यालय याबाबत निर्णय घ्यावा कारण कोविड रुग्णांची झपाट्याने प्रमाण वाढत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे इतर महाविद्यालय बंद झाले आहेत मी आशा करतो की आपण आमच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल
ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ? 🤔
#onlineexamfordapoli@dadajibhuse@samant_uday
#onlineexamfordapoli
आमचा कॉलेज उघडायला विरोध नाही परंतु इतर विद्यापीठा प्रमाणे राहिलेले सेमीस्टर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी ही शासनाला आणि दापोली विद्यापीठाला विनंती आहे. आणि नंतर ऑफलाईन पद्धत सुरू करावी.
@dadajibhuse@CMOMaharashtra@SVS_Maharashtra
कृषी चे विद्यार्थी काय करोडपती आहेत काय? आम्हाला नाही पाहिजे का विद्यालयाच्या शुल्कात सवलत? प्रत्येकवेळी कृषी विद्यार्थ्यांनाच का मागे ठेवल जात?, लवकरात लवकर आमचा सुद्धा निर्णय घ्यावा हिच नम्र विनंती
#justiceforagristudents@AjitPawarSpeaks@dadajibhuse@CMOMaharashtra
@AVINASHPARTHE1@Godfath52464383 भारतरत्न चा criteria काय आहे बघा....
की ज्यानी देशाच नाव जगभरात नेल परंतु केलेल्या कामाचा रुपया सुद्धा मोबदला घेतला नाही त्यांच्या साठी भारतरत्न पुरस्कार आहे ...
यानी नाव नेल असेल परंतु पैसे किती कमावले माहीतच आहे.
1. A victim is brutally attacked in Gas Agency.
2. He's found poisoned outside the same agency, same time.
3. The accused & his family are office bearers of @NCPspeaks
4. Police declare it as Sucide, No FIR registered against the accused.
#JusticeForArvindBansod@CMOMaharashtra