@CMOMaharashtra साहेब ,जुनी पेन्शन योजना सर्व 2005 नंतर लागलेल्या कर्मचारी याना लागू करावी.आपण च हा निर्णय घेऊ शकता.आपल्यावर कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे. आणि हे कर्मचारी सदैव आपल्या सोबत उभे राहील.
#एकच_मिशन_जुनी_पेन्शन_
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.