म पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मतदार संघातील आमचे गाव शिरसोली प्र बो येथे 8 वर्षांपासून आमचे कॉलनीत सांड पाणी व्यवस्थापन होत नाहीय सतरी हा मॅसेज संबंधित लोक प्रतिनिधी व अधिकारी यांचे पर्यन्त पोहचावा व त्यांना जाग यावी यासाठी हा प्रयत्न
म मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता गुलाबराव जी पाटील यांचे मतदार संघातील महत्वाचे गाव शिरसोली प्रा बो येथील स्वच्छतेचे जिवंत उदाहरण सांडपाणी जायला 7 वर्ष झाली जागाच भेटत नाही यावर काय उपाय आता तुम्हीच सांगा
म मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता गुलाबराव जी पाटील यांचे मतदार संघातील महत्वाचे गाव शिरसोली प्रा बो येथील स्वच्छतेचे जिवंत उदाहरण सांडपाणी जायला 7 वर्ष झाली जागाच भेटत नाही यावर काय उपाय आता तुम्हीच सांगा
@Krishna54528631@neelamgorhe@TV9Marathi@HasanMushrif@CMOMaharashtra म मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब आपणास खरोखरच कल्याणकारी राज्य हवे आहे का याची आम्हाला उमेद कर्मचारी यांना शंका वाटतेय कारण आपण आपला दिलेला शब्द पाळला नाही व आज हजारो महिला व कर्मचारी वर्ग आपल्या निर्णयाची वाट बघतोय
८२२ आमदार यांना पेंशन मध्ये ४०,००० रुपयांची घसघशीत वाढ विधेयक दोन मिनिटात मंजूर,
सामान्य माणसाला पेन्शन बंद ,पगार कपात, कामे बंद, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून बाह्य संस्थे कडे वर्ग आणि स्वताचे पेन्शन वाढ विधेयक दोन मिनिटात मंजूर कोणताच विरोध नाही. @CMOMaharashtra
समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद" च्या माउलीला कोरोना च्या गंभीर परिस्थितीत पावसात आंदोलन करावं लागत आहे.
(२/२)
बघा सन्मानीय ग्राम विकास अतिरिक्त सचिव कसा दबाव आणत आहेत .न्यायालयात जाऊन काही होणार नाही. यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी साहेबाना भेटणे चुकीचे आहे.आम्ही भारतातच आहोत ना?तालिबानी विचार!!!
#justice_for_msrlm