उरावर बसले, नाव बदलून टाका. फेरीवाले मराठीच पाहिजे, आता वाईट शब्द वापरले असते.... Action कर रे देवा, नाहीतर झोपलेले जागे होतील. कायम काहीच नसते, परिस्थिती बदलत असते. बस एवढे लक्षात ठेवा.
https://t.co/B68a2kYIkH
हि फक्त सुरवात आहे, पुढचा मुबंईचा महापौर हा हिंदी भाषिक ठरविणार @CMOMaharashtra@RajThackeray@mnsadhikrut@samant_uday मराठी दिवस व अभिजात जागतिक मराठी दिवस साजरे करावे लागतात महाराष्ट्रात हि लाज नव्हे. आज मतांसाठी तुम्ही करा हो साहेब, उद्या नाही
#justicedorsanjaydeshmukh#voiveofvaishnavideshmukh
तब्बल 3 महिने होत आले, आपल्या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील, कर्तृतवान मा. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, कृपया त्या लहान मुलीच्या बापाला वेळेत न्याय द्यावा, हे फक्त बीडपुरता नव्हे,
संपूर्ण महाराष्ट्र हा असवेंदनशील होत चालला आहे. संयम राहिला नाही, डोक्यात राग जास्त आहे कारण कायद्याचा दाख राहिला नाही. दुसरा विषय - प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे ऑडिट व्हायला हवे. मंत्रालय पासून ते ग्रामपंचायतपर्यंत. किती निधी आला, कुणाला दिला किती शिल्लक आहे.
बेलापूर नवी मुंबई महानगरपालिका समोर असलेल्या राजे शिवाजी महाराजांची किल्यांचा परिसरातील झाडांची खुलेआमपणे कत्तल होत आहे. एकीकडे शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागता, कुणी शिवाजी महाराजांचे मंदिर बांधायचे वचननाम्यात लिहतात. शिवभक्तांना व बेलापूरवासियांना गृहीत धरू नका.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" नको, आमची बहीण आणि मुलगी सुरक्षित हवी. वाटल्यास केस चालवण्यासाठी 2000 आम्ही देऊ पण फाशी झाली पाहिजे, फक्त बदलापूर नाही, उरण, शीळ फाटा, कळवा.... पोलीस किंवा अधिकाऱ्यांचे निलंबन करुन उपयोग नाही, उपाय योजना व्यवस्थित असाव्यात. जसे -