@waglenikhil@waglenikhil ..तुमची कश्मिरी पंडितांविषयीची भूमिका पक्षपाती वाटते..तुमचा निर्भिडता आणी नि: पक्षपातीपणा फक्त एका समाजासाठी आहे का..? तुमच्या असल्या वागण्याने नमो आणी शहा सारखे भांडवलदार व हुकुमशहा सत्तेत येतात
२५० वर्षांपूर्वीच्या भाषेचे भवन..५००० वर्षांपूर्वीच्या आमच्या मात्रुभाषेला डावलून ..आमच्याच राज्यात आमच्या करातून का..? आपुल्या घरात हाल सोसते मराठी @RajThackeray@mieknathshinde
@waglenikhil निर्भिड आणी निःपक्षपाती पत्रकार म्हणून @waglenikhil तुमच्या कडे पाहायचो..पण निव्वळ पुरोगामी विचारसरणी म्हणून किंवा रागा बोलला म्हणून महापुरुषांच्या वर राजकारण कराल असं वाटलं नव्हतं.आपण काय वाचतो त्यावर आपली विचारसरणी ठरत असते.गांधीना मारून जशे ते संपले नाहित तसेच स्वातंत्र्यवीर
Where are the environmentalists? Where are the animal friends? The BJP is all set to end Mumbai's oxygen 'Aarey' once again. # Shameonshindegovt # Shameonbjp @AUThackeray@PMOIndia