काहींच्या मते जाहिरातीत काही चुकीचे नव्हते , मग का बरे मागे घेतली असावी कंपनी ने ? जर योग्य होते तर मागे घायचे कारण नव्हते …accept it लोकांचे म्हणणे ला पॉइंट आहे, एक ईद च्या ad चा फोटो आहे हिचाच आलेला तो चेक करावा…
माननीय महापौर @MDNagpure ताई,
तुमच्या ट्वीट खालील प्रतिक्���िया वाचून निर्णय घ्यावा ही विनंती 🙏
नागरिकांना कर्कश्य आवाजात वाजवलेला DJ आणि अश्लील गाणे ��कण्यात काहीही रस नाही. हॉस्पिटल मधले पेशंट, ज्येष्ठ नागरिक व लहान बाळांना त्या ढणढण आवाजाचा त्रास होतो.. कार्यकर्त्यांची जशी तुम्ही काळजी करता तशीच सामान्य जनतेची सुद्धा काळजी करा 🙏
ढोलताशे, भजन, आरत्या चालू द्यात.. गणेशोत्सवाचं वातावरण प्रसन्न व आनंदी असू द्यात..
गणपती बाप्पाला DJ नकोय आणि त्याच्या भक्तांना पण नकोय 🙏
गणपती बाप्पा मोरया 🚩
@GaneshBidkarBJP @DheerajGhate @kunalstilak
@TheAkoleGuy@k_shree96 सर एवढं पण सेक्युलर बनू नका ना प्लिज
काही गोष्टी इथे बोलता येतं नाहीत आणि लहान तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही ��ण हे असले कपडे घालून राखीपौर्णिमेची जाहिरात करायची काय गरज ? इतर धर्मियांच्या सणाला असे तोडके कपडे घालून जाहिरात केलेली बघितली आहे का कधी ?
मोठे लोक खर पचत नसल्यावर ब्लॉक करतात, पण सर .. एवढे नाते गोते आहे म्हणालात मग ती दुसरी होती तर तिची किंवा त्या तादा ची कमेंट कशी काय आल�� या वीडियो खाली …खोटे बोलावे ��ण थोड मागे वळून cross check तर करावे atleast…
एकदा शरद पवार साहेब कडे
उद्धव
राज
आठवले
फड़नवीस
अशोक चव्हाण
आले होते.....
चहाला साखर संपली होती.
सौ.पवार म्हणाल्या
साखर आणा..
पवार साहेब म्हणाले तू चहा तसाच बनव, मी सांभाळतो.
बायकोने 6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.
: पवार साहेब चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाले 'एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही. ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ
चहा झाल्यावर सगळ्यांना विचारले की कोण आहे तो ?
सगळे म्हणाले..
'साखर जास्त होती'
सगळे निघुन गेले
😜😜😜😜😜😜
: पवार सौ कडे बघत हसत म्हणाले -
याला म्हणतात 👌 राजकारण 👌
थांबा विषय सम्पला नाही
पण पुढच्या रविवारी सर्वजण परत पवार साहेबांच्या घरी जेवणाला हजर झाले.
पवार साहेबांनी विचारलं माझ्याकडे कसं काय?
तर देवें��्र फडणवीस म्हणाले , आमच्या सर्वांच्या चहामध्ये साखर खूप होती म्हणजे
: बिगर साखरेचा कप तुम्हालाच आला.
आता द्या जेवण😋😋😋
😜😜 आता पहिल्यासारखं राजकारण सोपं नाही राहिलं पवार साहेब...😂😂😂😂