छोटुसा YouTuber || Travel Vlogger || फिरायला खूप आवडत म्हणून इकडून तिकडे एकटा भटकत असतो आणि आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. #मराठी#महाराष्ट्रधर्म#शिवराय
माथेरानच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला पेब किल्ला म्हणजेच विकटगड आणि बाजूलाच असलेला कड्यावरचा गणपती याबद्दल जबरदस्त ट्रॅव्हल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर टाकला आहे आपण सर्वांनी तो नक्की जाऊन पहावा... #pebfort#vikatgad#ganapati#किल्लेपेब#विकटगड
Link https://t.co/COnhWli0iI
बदलापूरच्या जंगलामधील रहस्यमय ठिकाण : वाघबीळ जंगल ट्रेक, सावरोली, बदलापूर
सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ खाली दिला आहे आपण सर्वांनी तो नक्की पहावा... #वाघबीळ#बदलापूर#waghbil#badlapur
https://t.co/zqXFSDrju9
पहिल्यांदाच राज्य सरकारचा एक निर्णय मनापासून आवडला.
राज्यातील सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना मूलभूत मराठी भाषा बोलता येणे बंधनकारक, अन्यथा परवाना जप्त केला जाईल.
पण नेहमीप्रमाणे लाचार मुख्यमंत्री म्हणाले
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एक वर्ष देत आहोत
#निर्लज्ज
डोंगराचा मोठा भाग कोसळल्यानंतर तांदुळवाडी किल्ला पर्यटकांसाठी बंद होता पण किल्ल्यावर जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे आणि त्याच मार्गाने मी तांदुळवाडी किल्ल्याचा ट्रेक केला त्या व्हिडिओची लिंक खाली जोडत आहे आपण सर्वांनी तो नक्की व्हिडिओ पहावा #tandulwadiTrek
https://t.co/rMmjS1FzRE
इतिहास आणि पौराणिक कथांवर जागतिक दर्जाचे, भव्य आणि दर्जेदार चित्रपट कसे बनवायचे, याचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
Hats off, Christopher Nolan! 🎬👏
इतिहासाला पडद्यावर जिवंत करण्याची तुमची कला खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
आत्ताच ख्रिस्तोफर नोलन यांचा 'The Odyssey' पाहिला.. अप्रतिम!😍
सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रत्येक प्रसंग, भव्य दृश्यरचना, दमदार कथा आणि उत्कृष्ट सादरीकरण यामुळे हा केवळ एक सिनेमा राहत नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव बनतो.
(१/२)
देशातील एवढा मोठा माणूस जर शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी मागील 20 दिवसांपासून उपोषण करत असेल आणि त्याला तुम्ही पोलिसांच्या मदतीने बळजबरीने उचलून हॉस्पिटलमध्ये नजर कैदेमध्ये ठेवत असाल तर "आपला देश कोणत्या दिशेने जात आहे? याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे" 🇮🇳
#SonamWangchuk
“लाडकी बहीण” योजनेच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेसची आजची बातमी अस्वस्थ करणारी आहे.
१) चौकशी अंती ह्या योजनेतून ९२ लाख लाभार्थींना वगळण्यात आलं आहे.
२) ह्याचा अर्थ, चुकीच्या लाभार्थींना १४,००० कोटी रुपयांची उधळण झाली आहे.
३) ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतील सदस्य ४ लाख ४२ हजार आहेत.
४) २९,००० पुरुष आहेत.
५) थेट सरकारी कर्मचारी ८,००० आहेत.
६) कॅगच्या अहवालात योजलेल्या खर्चापेक्षा ३,५४१ कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचं म्हटलं आहे.
योजना जून २०२४ ला जाहीर झाली. ॲागस्टमध्ये दोन हप्ते देण्यात आले. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक झाली. त्याच निवडणुकीत नंतर सत्तेत आलेल्या महायुतीनं ह्याच योजनेत महिना दीड हजार वरून ती रक्कम दोन हजार करण्याचं आश्वासन दिलं होतं.
सुज्ञ आणि जागरूक नागरिकांना ह्यातून अर्थ काढणं सोपं आहे. @IndianExpress
#महाराष्ट्र #वित्तनियोजन
पोर्तुगीजांनी उभा केलेला आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला असा वसईचा किल्ला. वसई किल्ल्याचा संपूर्ण व्लॉग पाहायचा असेल तर दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि संपूर्ण व्हिडिओ पहा.
#vasaifort#वसईकिल्ला
https://t.co/Vgw8V2rquF
१५०० वर्षाचा इतिहास असणारी, भगवान शिव यांना समर्पित असणारी, मुंबईपासून काही किलोमीटरवर अंतरावर अरबी समुद्रात असणारी एलिफंटा केव्हज (घारापुरी लेणी) चा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पहा
#elephantacaves#gharapurileni
https://t.co/PbFNMdJJvf
HISTORIC MONTH FOR MARATHI CINEMA 🔥
On 1st May, @Riteishd starrer #RajaShivaji released and collected ₹100+ crore within just 25 days, becoming the Highest-Grossing Marathi film of ALL TIME !!
Then on 21st May #DeoolBand2, directed by #PravinTarde, hit theatres and collected around ₹29.5 crore gross in just 6 days, becoming the Biggest Grosser of Pravin Tarde’s career.
A truly Historic phase for Marathi cinema 👏🔥
मी आत्ताच माझ्या भावाच्या लग्नासाठी कोकणात गेलेलो, तर कोकणातील संपूर्ण पारंपारिक विवाह सोहळा मी शूट करून त्यावर छान व्लॉग बनवला आहे, आपण सर्वांनी तो नक्की पहावा.. #कोंकण#लग्न
https://t.co/7ydFnTmDcg