Maharashtra is creating history..🚩
Maharashtra bags whopping ₹6,25,457 crore of investments at Davos in just one day under the leadership of CM Devendra Fadnavis !
And this is just the beginning…
To be contd…
@Dev_Fadnavis@wef#WEF25#UnstoppableMaharashtra#MahaAtDavos
श्री शरद पवा�� साहेब, @PawarSpeaks
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा.
2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादी���ा 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या.
पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल!
तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.
Festival of democracy is ON !
#MaharashtraElection2024
Total Assemblies: 288
Total district: 36
Total electors in #Maharashtra ~9.63 crore
Male : 4.96 crore
Women : 4.66 crore
Young voters : 1.85 crore
First time voters : 20.93 lakh
#Vote4YourBetterLife !
Wow ! Dream come true for India 🇮🇳
We are that lucky generation who read on the boxes ‘Made in China’, frowned, wished that it was India, but never had hope, then hope took birth in NaMo era , and today it’s a dream come true that we can finally see ‘Made in India’ there! ❤️⚫️