It was an amazing event i have ever attend,I learn a lot from different sessions, about careers,business, startups,I enjoyed the activities, competition taken by sponsors.Thank you @gdgpune for organising amazing DevFest 2022. It was great experience,loved to be part of #GDGPune
I am at this super awesome 🤘 and full of enthusiasm ⚡ booth of @DhiWise at @GDGPune, @WTMPune If you’re here, I recommend you to come here. The team is fantastic and has got so many swags! Grab ‘em all. #DevFestPune2022#BuildWithDhiWise💻 #GDGPune2022
'छात्रनेत्यांनी' नंदुरबारात भरला हुंकार!!
अभाविप महाराष्ट्र प्रदेशाचे ५६ वे प्रदेश अधिवेशन सध्या नंदुरबार येथे सुरू आहे. यादरम्यान दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हिराबेन श्रॉफ उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा संपन्न झाली. १/३
अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या ५६ व्या प्रदेश अधिवेशनात 'सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात महाराष्ट्र सरकारचा हस्तक्षेप' या विषयावर परिसंवाद सत्र पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. दिलीप पाटील १/३