हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं ... आपण हजर नसतानाही, आपलं नाव कुणीतरी काढावं ... प्रेम माणसावर करावं की, माणूसकीवर करावं, पण, , प्रेम मनापासून करावं.
#निःस्वार्थप्रेम
व्यक्तिनिष्ठ कार्यकर्ता होण्यापेक्षा पक्षनिष्ठ कार्यकर्ता होऊन शिवसेना-युवासेना प्रत्येकाच्या मनामनात व घराघरात रुजविण्यासाठी तसेच संकटाच्या काळात नागरिकांच्या, युवकांच्या मदतीला धावून त्यांच्या अडचणी सोडवत पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले.