महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ, जळगांव जिल्हा श्री संत गाडगे महाराज परिट (धोबी) सेवा संस्था, भुसावळ जळगांव सभागृह लोकार्पण सोहळा नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आमदार संजयजी सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष *मा.आ.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब* यांच्या नंदुरबार लोकसभा दौऱ्या निमित्त आयोजित नंदुरबार जिल्ह्यातील *शहादा शहर, शहादा ग्रामीण व प्रकाशा* मंडळाच्या बैठकीस मार्गदर्शन करताना
@BJP4India@narendramodi@AmitShah@cbawankule@iVijayChaudhari
आज बलकुवा ता.शिरपूर येथे महा शिवपुराण कथेची आरती माझ्या शुभहस्ते संपन्न झाली.यावेळी तालुक्याचे आमदार माननीय काशीरामदादा पावरा,श्री राहुलजी रंधे गावाचे तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य गटातील पदाधिकारी, विकास सोसायटीचे चेअरमन,सर्व संचालक व परिसरातील भाविक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे अभियंता दिन व स्नेह मेळावा व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता विवेकजी नवले व प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित केले.
@BJP4India@Dev_Fadnavis@cbawankule
मेरा बुथ सबसे मजबूत या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बुथ प्रमुखांना भोपाल येथुन थेट संबोधन केले हा कार्यक्रम लाईव्ह बघतांना नंदुरबार लोकसभा प्रमुख डॉ तुषारभाऊ रंधे शिरपूर व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते
@PMOIndia@cbawankule@Dev_Fadnavis@narendramodi
आज नरडाणा MIDC येथे सामान्य शेतकरी श्री संजय पाटील यांनी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना यांच्या मदतीने अंबर फूड्स ची स्थापना केली त्यांचे पहिले उत्पादन UAE देशास निर्यातीस हिरवा झेंडा दाखवताना दाखविला
@cbawankule@Dev_Fadnavis@PMOIndia@narendramodi@BJP4Maharashtra
आज नंदुरबार लोकसभा क्षेत्रात मा श्री कैलाशजी विजयवर्गीय व मा.श्री विनयजी तेंडुलकर यांच्यासोबत प्रवास करत असताना सन्मा. गावित साहेबांच्या निवासस्थानी नंदुरबार माझा सत्कार लोकप्रिय मंत्री डॉ विजयकुमारजी गावित साहेब यांनी केला
@cbawankule@Dev_Fadnavis@KailashOnline@DrVijayKGavit