हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की,
ये रामायण है पुण्य कथा श्री राम की......................... मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम
जन्मभूमि मंदिर के भूमिपूजन
एवं शिलान्यास पर समस्त
देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं
#श्रीरामलला_विराजमान 🙏
#जय_श्रीराम 🚩
@mahesh_tekne जीवन जगण्याची खरी कला तर तेव्हा कळते जेव्हा आपल्या अगदी जवळच्या व्यक्ती कडून चुकीमुळे नव्हे तर जाणूनबुजून आपल्याला आयुष्याभरासाठी धडा मिळतो...#आपापलेविचार...#जावेशब्दांच्यादुनियेत
@gskaluse देशावर कोरोना सारख्या महामारीच संकट आले असताना त्याचा एकजूटीन सामना करायचा सोडुन अश्या परिस्थितही काही मुर्खांना राजकारण सुचतय..कोरोनाने भारतात सर्व काही थांबवलय पण राजकारण नाही थांबू शकला इथे माञ तोही हरला... #कोरोना#गलिच्छराजकारण@Dev_Fadnavis
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , आदर्श शासनकर्ता आणि कुशल प्रशासक ...रणनिती असो वा राजनिती शिवाजी महाराजांचा आदर्श कित्येक शतके लोकांपुढे आहे आणि येणारी अनंत शतके राहील ...रयतेचा असा राजा पुन्हा होणे नाही...सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दीक शुभेच्छा...🚩
#CricketLIVE ...We are all very very lucky we are all very very fortunate to able to watch the greatest "WHITE BALL CRICKETER"...wish you all the very best for.. second innings..LEGENDS NEVER RETIRED..
"एकच धुन ,६ जून" स्वराज्याचे स्वंस्थापक क्षञिय कुलभुषण छञपति शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या च्या सर्व शिवप्रमींना शिवमय शुभेच्छा... ।।जय जिजाऊ जय शिवराय।।
पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक शिक्षकभरतीची वाट पाहण्यातच आमचे 16 महिने निघून गेले.
@TawdeVinod न्यायालयीन प्रक्रियेमुळे #शिक्षकभरती कधी होणार...?? याबाबत स्पष्टता नाही.
@CMOMaharashtra
भावी शिक्षकांची प्रतीक्षा काही संपेना.
@BJP4Maharashtra
ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार कधी??
महाराष्ट्रातील #शिक्षकभरती उमेदवारांना ऑनलाइन असाक्षर म्हणून हिनवणारे शिक्षणमंत्री @TawdeVinod स्वतःच असाक्षर निघालेत। तरी मनात विचार येत होता की शिक्षणक्षेत्राच वाटोळं झालं कस? 🙆🤣😁 7हजार×12=72हजार
#लाज_कशी_वाटत_नाही?
@Dev_Fadnavis
@ShrimantSakal
https://t.co/MIH08WyIat
'अफझल खान' अशी टीका करणारे आज गळाभेट घेतायत आणि पक्षासाठी 'मातोश्री'वर टिकाटिप्पणी करणा-यांना खासदार असूनही तिकीटासाठी दारोदारी भटकावं लागतंय....'सत्ता सर्वतोपरी'
मुलाखती पेक्षा गुणवत्ता व अनुभव या दोन गोष्टींना महत्त्व दिले तरी सुयोग्य उमेदवार भेटतील. 5 मिनिटांच्या मुलाखतीत कसे मूल्यमापन करणार आपण? निदान भारताची भावी पिढी घडवण्यासाठी तरी गुणवत्तेला प्राधान्य द्या.@AjitPawarSpeaks@supriya_sule@NCPspeaks @#मुलाखत_नको_गुणवत्ता_घ्या