#पुणे#मिसळ थ्रेड (भाग १)
पुणेकरांनो, पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळणाऱ्या अनेक मिसळींची नावं आम्ही फोटो सकट टाकत आहोत.
तुमची आवडती पुण्यातली मिसळ कोणती हे आम्हाला रिप्लाय मध्ये कळवा. जमल्यास फोटोही पाठवा.
#पुणेरी#मिसळ#Pune
आज पुणे येथे आमच्या सहकारी भगिनी कु प्राजक्ता गोडसे मॅडम माध्यमिक शिक्षिका पुणे महानगरपालिका यांची भेट झाली अतिशय प्रखडपणे संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला अनेक दिवसांनंतर भेटल्याचा आनंद काही औरच होता ! @GodasePrajakta मॅडम आपणास पुढील वाटचालीस खूप खुप सुभेच्छा..@Raytsanklp
HAPPY BIRTHDAY TAYI
आदरणीय प्राजुताई(M.A,D.ED,B.ED,M.ED,NET,CTET,TET,TAIT,Gold Medalist,गुणवंत शिक्षिका आणि बहिण)
"जीवनाच्या या अप्रतिम वळणावर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,आई तुळजाभवानी आपणास उदंड उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा"
विनम्र भाऊ-शिवाजी कांबळेसर,
@GodasePrajakta
अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे...
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही......
शुभ सकाळ...
शिव सकाळ...
#मराठी#रिम#म
@ShrimantManey सर..
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
🎂🎂💐💐
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळण्यासाठी आपण वाचा फोडलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळो.
उत्तम दीर्घायुरोग्य लाभो ही सदिच्छा.
😊😊🙏🏻🙏🏻