महाराष्ट्रातील मनपा,नपा यांच्या जागा पवित्र पोर्टल वरती खूप कमी upload होत आहेत.मनपा,नपा यांचे शिक्षण क्षेत्रात अस्तित्व टिकवण्यासाठी Mnp,Np तील शिक्षकांच्या रिक्त जागा पोर्टल वरती द्यावेत असे आदेश आपल्या स्तरावरून देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती. @mieknathshinde@dadajibhuse
CJP launching campaign demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
Please sign the petition:
https://t.co/hXUOaCeIqJ
#EduMinisterMustResign
अनेकदा विरोध करूनही महाराष्ट्र शासनाचे कंत्राटी भरतीचं खूळ काही कमी होत नाही. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, लाखो गुणवत्तापूर्ण TET, TAIT, B.Ed/D.Ed उत्तीर्ण उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र असं असूनही शासन कायमस्वरूपी भरती काढतंच नाही. सरकारकडून पद्धतशीरपणे पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि आता तेच कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जात आहेत, यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण का नाकारलं जात आहे? शासनाने १८,६०८ कंत्राटी नव्हे तर १८,६०८ कायमस्वरूपी शिक्षकांची मेगा भरती करावी आणि शिक्षण क्षेत्राची व पर्यायाने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तत्काळ थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis@dadajibhuse
कंत्राट शिक्षकभरती, समूह शाळा योजना बंद करण्यात यावी, शिक्षणसेवक मानधन वाढ,पवित्रपोर्टलवर शिक्षकभरती करताना मुलांच्या हिताचा विचार करावा म्हणून अनेक मागण्या घेऊन हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार असून तुम्ही व पक्षाच्या वतीने अधिवेशनात जोरदार प्रश्न उपस्थित करावेत.
@RRPSpeaks@NCPspeaks
परीक्षा आयोजन करून 75 दिवस लोटली तरीही निकाल जाहीर होत नसल्याने @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks दादा
@dadajibhuse
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिक्षणमंत्री साहेब यांची भेट घेतली अनेक निवेदन, मेल मोहीम, ट्विटर ट्रेंड जोरदार चालवून परीक्षा परिषदकडे योग्य पाठपुरावा केला परीक्षा आयोजन केली तेव्हापासून परीक्षा एकाच वेळी अनेक पेपर येत असल्याने MPSCपूर्व मुख्य UPSC पूर्व सोबतच डीएड बीएड अनेक स्पर्धा परीक्षा एकाच TAIT 3 परीक्षा आयोजन नियोजनात येत होत्या तेव्हा अनेक मुलांना सर्व परीक्षा देता यावेत म्हणून योग्य ते प्रयत्न केले आणि सर्वांना सर्व परीक्षा देता आल्या याचा आनंद असून सतत पाठपुरावा करून रविवारी निकालाबाबत अधिकाऱ्यांना कामाला लावलं असून त्याचे परिपत्रक आलेले आहे.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा निकाल उद्या "सोमवारी" जाहीर होणार असल्याचे MSCE सकाळी कळवल आहे.
हा लढा आज यशस्वी जरी झाला असला तरी ही सुरुवात आहे.
शाळेला शिक्षक आपल्याला नौकरी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत लढत राहू.!
तुम्हाला निकालासाठी खूप शुभेच्छा!!
@Prksh_Ambedkar@RRPSpeaks@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@Dhananjay4INC@DRPANKAJBHOYAR@AnandrjAmbedkar@GMinakshi_Sakal@AbhijitKaran25@TulsidasBhoite
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल तात्काळ जाहीर करून मोठ्या संख्येने जाहिरात काढावी,पवित्रपोर्टल बेरोजगार गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असून अधिक पारदर्शक करावे.खाजगी संस्थाचालकाचे अधिकार कमी करावेत ,त्यासाठी राज्यातील पात्र तरुण आपल्या सोबत आहेत.
धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब.
@dadajibhuse@mieknathshinde@AnandrjAmbedkar@AbhiPawarBJP
#tait3_निकाल_जाहीरकरा
राज्यात युवकांच्या भविष्यासोबत खेळणे राजकीय पुढाऱ्यांचे प्रामाणिक कर्तव्य झाले असून त्यांना कायम आशावादी ठेवायचे काम सुरू आहे.लाभाच्या योजना सुरू केल्याने तरुणाईचे भवितव्य धोक्यात आले आहे म्हणून तर केवळ स्पर्धा परीक्षा आयोजन करून त्यातील मिळालेली रक्कम हिशोबशिर लाभाच्या योजनेकडे वळवण्याचे टार्गेट ठरवले गेले आहे.
निकाल,भरती गेली उडत हाच नवीन उद्योग सुरू आहे.
@degree_holders@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
Tait 3 निकाल जाहीर करा... गरीब विद्यार्थ्यांचे आणखी किती बळी घेणार आहे सरकार...शिक्षकांना न्याय द्या.. दररोज आम्ही मानसिक रोगी होत आहोत..किती अंत पाहणार आहे हे सरकार... आम्ही लाडक्या बहिणी आहोत.. आम्हाला न्याय द्या.. शिक्षक भरती लवकर पूर्ण करा.. जास्त जागा हव्यात