@supriya_sule
@rohitpaw
बहिन-भाऊ च नाते तुम्हा कडून शिकावे 🙏🏻
मी अनाथ मुलीशी लग्न केल, आणि आमचे भाऊ, बहिन सर्व नाते तुटले, आता घर नाही, भटकतोय इकडे तिकडे
@dadabhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@Pankajamunde
��मदार/खासदार तुमच्यासाठी 20/25 अंगरक्षक परवडतातं...पण देशाचे भविष्य असलेल्या वीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक परवडत नाही... रोजगारीतील प्रचंड कमतरता असताना रेशन फुकट देण्यापेक्षा आरोग्य आणी शिक्षण सेवा फुकट असल्या पाहिजेत
@mieknathshinde Tait 2017 मधील मागासवर्गीय ५०% शिक्षक भर्ती करा, आणखी शिक्षक भर्ती किती वर्षात पूर्ण होईल? 8 वर्षा पासून वाट पाहत आहे, सरकार मागासवर्गीय विरोधी का?
@MahaDGIPR@dadajibhuse Tait 2017 मधील मागासवर्गीय ५०% शिक्षक भर्ती करा, आणखी शिक्षक भर्ती किती वर्षात पूर्ण होईल? 8 वर्षा पासून वाट पाहत आहे, सरकार मागासवर्गीय विरोधी का?