@cbawankule@narendramodi साहेब, तुम्ही एकदा तुमच्या हिंदुत्वाची स्पष्ट व्याख्या करा आणि आम्हाला सांगा, कारण तुमचं हिंदुत्व हे वेळोवेळी गरज पाहून बदलतंय, त्यामुळे आम्ही कन्फ्युज झालो आहोत.😊
@PrakashGade13@Dev_Fadnavis बॅग मध्ये काही गभाड/ किंमती वस्तू असतील, कदाचित गुजरात साठीच्या क्रीम योजना ही असतील... म्हणून स्वतःकडे ठेवलीय बॅग😊😃😃
प्रदुषण करणारे प्रकल्प महाराष्ट्राला आणि प्रदूषण विरहित प्रकल्प गुजरातला..
@hindicafe हे सरकार फक्त सूडबुद्धीने बदलाचं घेत राहणार का??? आणि तुमच्या पक्षाने काँग्रेस व इतर पक्षाचे किती आमदार- खासदार आयात केलेत याचीही माहिती द्या लोकांना. म्हणजे समजल की खरच BJP पक्ष कसा तग धरून आहे ते
@BhatkhalkarA हाच प्रश्न स्वतःला विचारा... किती काम करतात हो आमदार खाजदार???. असं कोणत काम आहे, की पाच वर्षात पाच पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती मिळवता येते... 🤔🤔🤔🤔 एखादा आमदार खाजदार सोडला तर
@RahulPatil_BJP अरे भिक नाही मागत... जुनी पेन्शन थांबवा म्हणायला. जर जुनी पेन्शन देणार नसाल तर नवीन सुधारित पेन्शन सुद्धा देऊ नका. कारण या पेन्शन च्या नावाखाली १०% कपात करून उद्योगपतीच्या घश्यात घातली जात आहे, आणि याचा हिशोब पण माहिती नाही. त्या पेक्षा पूर्ण पगार द्या...
@Sgirish1665S यांची वाहने तुम्हाला दिसतात. पण या साठी काढलेलं कर्ज दिसणार नाही. आणि वाहाने का घेऊ नये. जर वाहने घेतली नाहीत तर वाहन बनवणाऱ्या, त्यांची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजगार कसा मिळणार? पेट्रोल पंप कसे चालणार?
मला पडलेला प्रश्न..... अमलबजावनी संचालनालय (इडी) हे सत्ताधारी पक्षाला वाचविण्यासाठी विरोधी पक्षातील गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढून त्यावर कार्यवाही करण्यासाठी असते का?🤔🤔🤔
@Kiranadam3@TV9Marathi साहेब, सदानंद कदम हे मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे आहेत. म्हणूनच तर त्यांची ईडी चौकशी होत आहे. कीलीत तोमया मदे एवदा दम नाही की तो आपल्याच....