आपण दोघे भाऊ बाळासाहेब यांच्या खोलीत बसा आणि ठरवा.@ShivSenaUBT_ लोकांना हवी. पण ती बाळासाहेब यांच्या शैलीत प्रबोधनकार यांच्या शैलीत नको.राजसाहेब यांच्या कडे सोपवून तुम्ही कमांड ठेवा.. अशी मराठी माणसाची इच्छा आहे. अन्यथा @BJP4India ठाकरे कुटुंब राजकारणात ठेवणार नाही..
9850185104
मा.@OfficeofUT@uddhavthackeray प्रखर विचार मांडण्याचे बाळकडू आपणास मिळाले. पण सद्या विचारला कुठेही महत्व नाही.विचारच लाचार झाला.सद्या महाराष्ट्रातील जनता भाजपला कंटाळली पण पर्याय दिसत नाही.आज तरी @Dev_Fadnavis यांच्या समोर उभा राहील असा एकच चेहरा आहे. तो म्हणजे @RajThackeray
Muslims in West Bengal have played the Uno Reverse card.
- They've refused to buy cows
- Stopped consuming beef
- Demanded total ban on cow slaughter
- Demanded cow be declared national animal
Now Hindu cattle rearers are protesting, as they are making losses.
@SunainaHoley@PawarSpeaks ताई तुम्ही लहानपणी डोक्यावर पडल्या होत्या का?
हा फोटो आजचा नक्कीच नाही. टीव्ही वर जरी आज दाखवला असेल तरी तो आजचा नक्कीच नाही.
बंटी दादा.....तुम्ही काँग्रेसला लढणे शिकविले.
विरोधी पक्षाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे लढाऊ वृत्ती. काँग्रेस कडे नेमकी त्याचीच कमी... आपला पक्ष गांधींचा हाच पडगा मनात असायचा त्यामुळे आक्रमक कार्यकर्त हे पक्षात नव्हतेच. होते ते फक्त आक्रमकपणा मुळे दूर गेले. राजकारण धर्माधिष्ठित झाल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांना सतत पितामह भीष्म यांच्या भूमिकेत रहावे लागायचे. कदाचित यामुळेच काँग्रेस माघारली असेल. विरोधी पक्षात राहायचे असेल तर पहिल्या फळीतील आक्रमक कार्यकर्त हवेत तेव्हाच पक्ष उभा राहू शकतो. आम्ही काँग्रेस चालवतो ही बिरूद असणारे... आम्हाला जशी वळवायची तशी वळवू शकतो. अशी मस्ती पण काही मित्र पक्षात होती. आज तुमच्यातील कणखरता दिसली. तुमच्यातील कडवट काँग्रेसी अवघ्या महाराष्ट्राने बघितला. कोण हर्षवर्धन सपकाळ? असे म्हणणाऱ्या आज तुम्ही नक्कीच कळले. जय पराजय काही ही होईल पण काँग्रेसला तुम्ही लढणे शिकविले यासाठी जाहीर आभार @INCHarshsapkal@RahulGandhi@kharge
@parthajitpawar आज तुझा वाढदिवस. तुझ्याबद्दल बऱ्याच कवी कल्पना.. भ्रामक कथा रंगविल्या गेल्या. तरी तू शांत... कमालीची सहनशक्ती ठेऊन आहेस तू आज अकाली तुझ्या खांद्यावर कर्ते पण आले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी नंतर तुझा बापच सामान्यांना आधार वाटायचा. तो वारसा कठिण आहे पण अशक्य नक्कीच नाही. परिवारात ज्याला कुत्सित वा दुर्लक्षित म्हणून हिणवले त्यानेच इतिहास लिहिला. खूप खूप शुभेच्छा भविष्यासाठी
पायावर धोंडा...... sorry पवार साहेब
नुकत्याच महानगर पालिका. नगर परिषद जिल्हा परिषद यांच्या निवडणुका झाल्या. कुठलाही राजकीय पक्ष संघटनात्मक मोठा करायचा असेल तर जमिनीवरील कार्यकर्ता मोठा करायला हवा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तो कार्यकर्ता तयार होतो. नेता होण्याची प्राथमिक तयारी तो इथेच करतो. नेमक्या या निवडणुका मध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रात कुठेही दिसली नाही. शरद पवार यांची राष्ट्रवादी तर उघड भाजप सोबत दिसली. तशी महायुती दिसायला एकत्र नव्हती पण तिचा नेता एकच होता. व सर्व सूत्रे त्याच्याकडे होती. आज पवार साहेबांवर वेळ आली म्हणून पुन्हा महाविकास आघाडी चा घाट घातला जात आहे का?
@BJP4India विरुद्ध लढायचे असेल तर एक पर्याय म्हणून @INCIndia उभी राहत असताना हा आत्मघाती निर्णय घेण्याची गरज काय होती. शरद पवार यांच्या पासून काँग्रेस दूर गेली म्हणूनच #बाळासाहेबआंबेडकर @Prksh_Ambedkar. काँग्रेस सोबत जुळवून घेत असल्याचे दिसत होते. मुस्लिम दलीत व्होट बँक मजबूत करून भाजप विरुद्ध लढणे सोपे असताना @Dev_Fadnavis यांना जे सोपे तेच काँग्रेस का करत आहे. बाळासाहेब थोरात यांचे नाव Satyajeet Tambe यांच्या मार्फत आले. त्यामुळे @uddhavthackeray व @INCMaharashtra यांच्या मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा @PawarSpeaks यांचे नाव कुठेच नव्हते. नंतर च्या घडामोडीत अचानक येते कसे? यांचा मास्टर माईंड शोधण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने शरद पवार यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात ज्या ज्या ठिकाणी भाजप ला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. तो काढून घेणार आहेत का? तर आता नवीन नियमानुसार ते शक्य नाही कारण गट नोंदणी झाली आहे. तेव्हा शरद पवार यांच्या उमेदवारी ने काँग्रेस व शिवसेनेला कुठलाही राजकीय फायदा दिसत नाही. उलट महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय नेतृत्व मान्य केले असा संदेश दिला. कारण शरद पवार हे महायुतीचे महाविकास आघाडी च्या मतावर निवडून येणारे 7 वे खासदार असतील....
ता क=. आमच्या अकोल्याला भाजप महानगर पालिकेच्या सत्तेत बसली ती केवळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मुळे... उद्या त्याच शरद पवार यांच्या आम्हाला उधळावा लागेल. आता देवा तूच तारु शकतो. तूच सातवा उमेदवार उभा कर..... राजकीय दृष्ट्या अपराजित असलेल्या साहेबांना आयुष्याच्या संध्याकाळी पराभव करून महाराष्ट्राचा मीच चाणक्य सिद्ध करता येईल.
.......... कारण हनुमंताशिवाय गाव नाही.
लंकेत रामाचा दूत म्हणून गेलेल्या हनुमंताला आधी राक्षस असेच कृत्य करायचे..... कालांतराने राम भक्त हनुमंताने सिद्ध केले . तोच इतिहास आहे. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज. संभाजी महाराज महात्मा फुले. डॉ बाबासाहेबांना सुद्धा अशा कृत्यांना सामोरे जावे लागले. ते अजूनही अमर आहेत. हल्ला करणाऱ्यांचे नामोनिशाण नाही. महान विभूतीशी तुमची तुलना नक्कीच नाही. पण सत्य असत्याच्या लढाईत तुम्ही सत्याच्या बाजूला आहात हे मात्र आजच्या हल्ल्यांनी सिद्ध केले. निषेध करणार नाही. कारण हनुमंताशिवाय गाव नाही. आणी रावणाचे कुठलेच गाव नाही.#हनुमंतपवार
#hanumantpawar