@narendramodi@abplive@INCIndia@uddhavthackeray@RajThackeray
पंतप्रधानांना विना परवानगी जनतेच्या बँक खात्यातून डायरेक्ट पंतप्रधान बिमा चे पैसे डेबिट करतात 20ते342रु तेही सर्व बँक अकाउंट मधून,जनतेनं कोणताही बिमा फॉर्म न भरता त्यांचे पैसे काढायची कोणी परवानगी केंद्रासरकरला दिली?
हे फक्त तुम्ही तुमच्या कम्पनीचे बदनामी होऊ नये म्हणून म्हणत आहेत मुथा मोटर बीडबाय पास औरंगाबाद व जालना हे ग्राहकांच्या गाडीची दुरुस्ती न करता बिघडवत आहे जास्तीचे रुपये घेऊन पार्ट चार्जिंग ब्याट्री विकत आहे ग्राहकांची नुकसान करून रुपये कमावणे उघड लूट चालू आहे चोर आहेत सर्व 1नंबर
@UjawalaveeraP@TataMotors@TataCompanies आपल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया आपला मोबाईल नंबर कार मॉडेल आम्हाला मैसेज द्वारा पाठवा, जेणेकरुन आमची टीम आपल्याला सहाय्यता करू शकेल. https://t.co/JqJUKnH5VG
@TataMotors@TataCompanies
मुथा मोटर्स जालना,मुथा मोटर्स संभाजीनगर बिडबाय पास,
नवीन गाडी खराब करायचे एकमेव ठिकाण, टाटाच्या चांगल्या गाड्या शोरूम स्वतः खराब करून कस्टमरची फसवणूक करून लूट करतात. आणि अपशब्द वापरतात तेही मुथा मालक 9421660063लाज शरम बाळगा,कस्टमर देवो भव फक्त म्हणता
@cssmartcity सगळ्यात आधी N12 हडको सेक्टर H येथे अवैध झाडू व्यवसाय करीत आहे ते थांबवा हि अधिकृत घरे राहायला विकलीत कि झाडू कचरा साम्राज्य करायला ? ह्या व्यवसाय ला कोणताही व्यवसाय कर नाही? देशाचा व्यवसाय कर अधिकारी च्या खिशात हप्ते नावाने! भ्रष्टाचारी नगरपालिका आहे100%
N12 हडको छत्रपती संभाजी नगर मध्ये सुद्धा राहायला दिलेल्या घरात अवैध झाडू उद्योग चालू आहे 40 वर्ष पासून सगळे महानगरपालिका अधिकारी सिडको अधिकरी हप्ते घेऊन असे अवैध झाडू धंदा चालवीत आहे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय कर नाही व्यवसाय कर अधिकारी नेते ह्यांच्या खिशात .भ्रष्टाचारी महानगर
पुण्यातील कोथरुड मध्ये चांदणी चौकात रात्री अपरात्री तरुण मुले व मुली अश्लील कृत्य करीत असतात तसेच आसपासच्या परिसरातील मुले या ठिकाणी येऊन मद्यपान व धूम्रपान करीत असून त्या परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच कल्याणी नगर,कोरेगाव पार्क,पुणे स्टेशन मधील मिल्स परिसर,विमाननगर,चांदणी चौक ते भुगाव,बाणेर,एन.आय.बी.एम.कोंढवा या परिसरातही महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न उपस्थित करणारा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास प्राप्त झालेला असून,तरी सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्याकारणाने त्या परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने गस्त घालून उपाययोजना करावी.
त्याचबरोबर सदर परिसरात अनाधिकृत उद्योग सुरु असतील तर त्यांच्यावर नियमानुसार चौकशी करुन कार्यवाही करावी व आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आयोगास [email protected] या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावा,असे निर्देश पुणे शहर पोलीसांना दिले आहेत.
त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करते.राज्यात कुठेही महिला, मुली एखाद्या अन्यायाला सामोरे जात असल्यास न घाबरता तक्रार करा,आयोग तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.
@hmo_maharashtra@Maha_MahilaAyog@DGPMaharashtra@CPPuneCity@PuneCityPolice@Info_Pune
@MAHA_UDD@MahaDGIPR @cssmartcity आधी नगरपालिकेने ज्या एरियात पाणी वर असतो त्या दिवशी प्रत्येक घरात धाड टाका किती लोकांनी पाणी कनेक्शन चोरून घेतलेले आहेत पाणी चोर जनता आहे चोरून कनेक्शन घेतलेले आधी बंद करा झोपलेले अधिकारी मंत्री काम नीट करा लक्ष देऊन
N 12 हडको सेक्टर H छत्रपती संभाजी नगर राहायला दिलेल्या घरात अवैध झाडू व्यवसाय सुरु आहे कोणताही व्यवसाय कर नाही सगळीकडे झाडू कचरा साम्राज्य पसरलेले आहे हि घरे राहायला कि अवैध धंदे करण्यासाठी? सरकारी गार्डन कचरा गोडाऊन करून ठेवलंय महानगरपालिका अधिकारी हप्ते घेऊन झोप काढत आहे
Ministry of Housing and urban Affaires & Social Justice and Empowerment* यांच्या Guildline नुसार,National Action for Mechanized Sanitation Ecosystem (NAMASTE)* अंतर्गत,
*दिनांक :14-02-2024 प्रोफाइल कॅम्प घेण्यात आला व स्वच्छता साधनाची माहिती देण्यात आली
N12 हडको सेक्टर H येथे अवैध झाडू धंदा चालू आहे सगळीकडे कचरा साम्राज्य पसरलेले आहे भ्रस्टाचारी अधिकारी ह्यांचा निषेध आज 26 जानेवारी 2024 आहे तरी स्वछता करायला कर्मचारी येत नाहीत
छत्रपती संभाजी नगर N12 हडको सेक्टर H येथे राहायला दिलेल्या घरात अवैध झाडू व्यवसाय चालू आहे विना सरकारी कर येथे सगळीकडे झाडू कचरा साम्राज्य पसरलेले आहे सरकारी गार्डन आहे ते कचऱ्याचे गोडाऊन बनवलेले आहे आम्हां सेक्टर H कचरा साफ करून गार्डन बनवून द्यावे हा व्यवसाय दुसरीकडे चालवा !
महिला ioचंद्रकला मेसरे हिने पदाचा वर्दीचा दुरुपयोग करून आमच्या कुटुंबावर वरिष्ठांच्या सांगण्या वरून 377 कलम अधिकचे ऍड क का तर त्यांना नी भालेराव ला 5लाख रुपये दिले नाहीत वारंवार मागूनही म्हणून खोटी केस दाखल केली हायकोर्टाचे आदेश धुडकावून चारशीट दाखल केली हिला कोण शिक्षाकरणार?
मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून पोलीस आयुक्त, 1/2
@MumbaiPolice@DGPMaharashtra
@AURANGABAD80276 @AurangabadSmart@CMOMaharashtra @commr_csmc @HardeepSPuri@MoHUA_India@PIB_India@SwachhMaha_22@RoopaMishra77 N12 हडको झाडू कारखाना येथे कचरा साम्राज्य पसरलेले आहे हि अधिकृत घरे राहायला विकलीत कि अवैध झाडू व्यवसाय करून जनतेच्या आरोग्याशी खेळुन भ्रश्टाचार करणारी महानगर पालिका अधिकारी ओळख आहे जगातील 1नंबरवर भ्रष्टाचार करून जनतेच्या आरोग्याशी खेळणारी नगरपालिका आहे मी निषेध करते
संभाजी नगर मनपा सगळ्या जनतेची फसवणूक करीत आहे मी अनेक वेळा ह्या नंबर वर कॉल लावला असताना कॉल कोणतेच अधिकारी घेत नाही अश्या प्रकारे जनतेची फसवणूक करण्यात संभाजी नगरपालिका एक नंबरवर आघाडीवर आहे अश्या खोट्या मनपा अधिकारी चा निषेध करते ⚫⚫⚫⚫⚫
आज काल सर्वच पदाचा गैर वापर करीत आहेत हेच ह्यातून उघड होत आहे पोलीस सुद्धा पदाचा वर्दीचा गैर वापर करून हायकोर्टची ऑर्डर पाळत नाही मी पुराव्यासाहित तुमच्या कडे प्रकरण चौकशी साठी दिले होते अंजनगावसुर्जी पोलीस बाई io मेसरे चौकशी साठी अद्याप तुम्ही कोणतीच कारवाई केलेली नाही io वर
अर्धांग वायू सारखे आजार ठिक करण्याचा दावा करणाऱ्या कंबलवाले बाबाला आपल्या मतदारसंघात आणून आमदार राम कदम हे शिबिराचे आयोजन करत असल्याचे सोशल मीडियातून समजले. एक बाबा अंगावर घोंगडी टाकून आजार बरा करतो अशा अंधश्रद्धांना लोकप्रतिनिधीकडून पाठिंबा मिळणे दुर्दैवी आहे.1/1
Hdco n12 येथे अवैध झाडू व्यवसाय हि चालू आहेत मनपाचे अधिकारी येऊन हप्ते घेऊन जातात राहायला दिलेल्या घरात अवैध धंदे चालवते हलकट मनपा भ्रस्टाचारी मनपा सगळीकडे कचरा साम्राज्य पसरले आहे
औरंगाबाद मनपा तक्रार नोंदवलेली दिलंत करतात 1 नंबर भ्रष्टाचार करणारी औरंगाबाद महानगर पालिका अधिकारी हप्ते घेऊन अवैध झाडू व्यवसाय चालवतात n12 हडको थिटे अवैध झाडू व्यवसाय आहे देशाचा कर अधिकारी च्या खिशात भ्रश्टाचार करणारी 1नंबर हलकट स्मार्ट सिटी कचरा साम्राज्य
मनपा व स्मार्ट सिटीची 🎧 *समाधान हेल्पलाइन* लवकरच 10,000 तरकरिंचा आकडा गाठणार आहे.🎉 मनपा संबधित विषयांवर मदत हवी असल्यास 155304 ह्या नंबरवर ☎️📞 कॉल करा किंवा https://t.co/QyeFWG5A9G ह्या लिंक🔗 वर जाऊन आपली तक्रार ऑनलाइन नोंदवा
भ्रष्टाचार करणारी स्मार्ट सिटी औरंगाबाद हडको N12 येथे राहायला दिलेल्या घरात अवैध झाडू व्यवसाय चालवते हप्ते घेऊन देशाचा व्यवसाय कर अधिकारी च्या खिशात सगळीकडे झाडू कचरा साम्राज्य 1नंबर भ्रस्टाचारी औरंगाबाद सिटी
जिल्हाधिकारी लातूर, मा. वर्षा ठाकूर ह्यांनी शनिवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन कमांड अँड कंट्रोल सेंटर बद्दल माहिती घेतली. ह्यावेळेस प्रकल्प व्यवस्थापक फैज अली व इम्रान खान ह्यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे राबवण्यात येणारे विविध प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.
औरंगाबादN12हडको येथघरे राहायला दिली आहेत तिथे गेली40वर्षापासून अवैध झाडू धंदा उघडपणे चालू आहे सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे व्यवसाय तुमच्या कार्यालयात चालवाना! स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार सुरु आहेतुमच्या अधिकारीनचा हप्ते घेऊन!घरे राहायला कि व्यवसाय करायला?