61 Air-Conditioned City Buses to Hit Chhatrapati Sambhajinagar Roads on September 17
Chief Minister Devendra Fadnavis will launch 61 new air-conditioned e-buses on September 17 at Siddharth Garden to bolster public transport in Chhatrapati Sambhajinagar.
६१ वातानुकूलित ई-बसचे १७ सप्टेंब��ला होणार लोकार्पण
छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान ई-बस योजनेअंतर्गत आणि ओलेक्ट्रा कंपनीकडून प्राप्त झालेल्या ६१ नवीन वातानुकूलित (AC) शहर बसचे लोकार्पण १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
कचरा व्यवस्थापन नियम २०२६:
छत्रपती संभाजीनगर मनपाची नवी नियमावली:
🔹 १०० किलो+ कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना ऑनसाइट प्रक्रिया बंधनकारक.
🔹 CPCB च्या EBWGR पोर्टलवर नोंदणी आवश्यक.
🔹 इव्हेंट आयोजकांना मनपाची पूर्वपरवा���गी आणि स्वच्छता राखणे अनिवार्य!
कचरा व्यवस्थापन नियम २०२६:मोठ्या संस्थांना करावी लागणार कचऱ्यावर प्रक्रिया
🗑️छ संभाजीनगर मनपाची नवी नियमावली
🔹१००+kg कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना ऑनसाइट प्रक्रिया बंधनकारक
🔹CPCBच्या EBWGR पोर्टलवर नोंदणी आवश्यक
🔹इव्हेंट आयोजकांना मनपाची पूर्वपरवानगी, स्वच्छता अनिवार्य
Over 300 citizens partnered with Chhatrapati Sambhajinagar's Team Swachh in a vibrant cleanup drive featuring plastic waste collection, a Plogathon, and waste segregation awareness—proving that collective action is the foundation of a swachh future. #SafaiApnaoBimaariBhagao