@Dev_Fadnavis@indiannavy@narendramodi 25 डिसेंबर रोजी मुंबई नावा शेवा सागरी सेतू उद्घाटन होणार आहे पण आताच मुंबई CST ते फ्री वे पर्यंत पोहण्यासाठी 30/40 मिनिट्स लागत आहेत 25 डिसेंबर नंतर 1 ते 1.15 फ्री वे गाठण्यासाठी लागेल या वर काही पर्याय आधीच उपलब्ध केला तर सर्व सामन्य माणसांचा वेळ वाचेल
Cst stion पासुन ईस्टर्न फ्री वे वर येण्यासाठी संध्याकाळी 1 तास लागतोय, डिसेंबर मध्ये पनवेल पर्यंत चा उर्वरित पुल चालू झाला तर 2 तास पुल येण्यासाठी लागतील या वर सरकार ने काही विचार केला आहे का?
@MumbaiRTO 7.30 पासूनच heavy vehicles आणि travel bus road वर येतात
Cst to free way पर्यंत उलट्या दिशेने फेरीवाले हातगाडी घेऊन येत असतात
यांना 5 ते 09 पर्यंत कंट्रोल केले तर किती तरी फरक पडेल
आता ही परिस्थिती आहे
शिवडी नावा शेवा ब्रिज सुरू झाल्या वर किती वेळ लागेल
@MumbaiRTO
मुंबई CST to free way येण्यासाठी 1 तास लागतोय रोज संध्याकाळी हीच परिस्थिती आहे
7.30 पासूनच heavy vehicles आणि travel bus road वर येतात
free way पर्यंत उलट्या दिशेने फेरीवाले हातगाडी घेऊन येत असतात
यांना 5ते9 पर्यंत कंट्रोल केले तर किती तरी फरक पडेल
This CCTV is dangling by its wire.
Pls ask the dept concerned to take care of it. Security of its citizen is upmost important and this must be rectified immediately.
@mybmc@mybmcWardL@IqbalSinghChah2
@UmeshKu04045089@mybmcWardL नेहरू नगर कुर्ला येथील इमारत क्र ५२ समोरील सर्व अनधिकृत स्टॉल्स त्वरित हटविण्यात कुर्ला एल विभागाने कारवाई करावी, स्थानिक नगरसेवक आणि आमदार साहेबांनी यात लक्ष घालावे