ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा येथे ३० बेडचे ऑक्सीजन व्यवस्था असलेले कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. आज तेल्हारा येथे सेंटरची पाहणी करण्यात आली. तेल्हारा येथे ऑक्सीजन प्लान्टचे भुमिपुजन करण्यात आले व प्रहारतर्फे अपंग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
CM Uddhav Balasaheb Thackeray spoke to CM @Naveen_Odisha ji today to thank him for helping in procurement & transportation of oxygen from Odisha to Maharashtra and for standing by each other in these crucial times, as one nation truly!
@CMO_Odisha
आमचा हा निर्धारात्मक,आरपारचा,पारदर्शक,अहिंसात्मक लढा,आम्ही जिंकलेला आहे. विषारी420फङण20ने लावलेल्या या विषारी खाजगीकरणाच्या रोपट्याला आघाडी सरकार घालत असलेलं पाणीच आज तोडून”उमेद हे संघटन आहे तसेच चालू ठेवले जाईल.”व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकां.लोकशासन आंदोलन! https://t.co/Vs2aldRTRV
@neelamgorhe@HasanMushrif मंत्री महोदय, हशन मुश्रीफ साहेब व आदरणीय नीलम ताई आपण MSRLM उमेद बद्दल CSC रद्द चे सर्व ग्रामीण भागातून आज या निर्णयया चे स्वागत होत आहे
आपल्या या निर्णयामुळे निश्चित च ग्रामीण भागात उमेद चे सक्षमीकरनाला वेग येईल
धन्यवाद
@neelamgorhe@HasanMushrif खूप खूप धन्यवाद मॅडम ,,,,,,,तुम्ही आश्वासन देऊन दिलेलं आश्वासन पूर्ण केलं ,,,,csc कडून उमेद अभियान काढून जशास तसे पूर्ववत केले ......हसन मुश्रीफ साहेबाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद येत्या 8 दिवसात निर्णय घेतला आहे त्याचे पत्र पाठवणार असे सांगितले .... खूप खूप धन्यवाद🙏🙏🌹
@neelamgorhe@HasanMushrif आदरणीय नीलम ताई खरच आपले खूप खूप आभार एक मोठी ताई म्हणून आपण या संकटात धावून आलात व आदरणीय ग्राम विकास मंत्री श्री हसन मुश्रीफ सर आपण या गरीब जनतेचे कल्याण होण्यासाठी हा निर्णय घेऊन एक खांभिर नेतृत्व व तेवढेच प्रेमळ पणा दाखवून निर्णय रद्द केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर व