छात्रों ने लोक सेवा आयोग के अध्यक्ष की रेट लिस्ट जारी की है
SDM : 65 लाख
Dy.SP : 60 लाख
ACP: 55 लाख
ARTO : 60 लाख
अच्छा तो इसीलिए नॉर्मलाइजेशन किया जा रहा है ?
कोल्हापूर शिंगणापूर या गावच्या ग्रामसभेत हा ठराव झाला असेल, तर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. शासनाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून संविधानानुसार योग्य कारवाई केली पाहिजे. ठराव करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करून ग्रामपंचायत बरखास्त कर
@Awhadspeaks@abpmajhatv@CMOMaharashtra@lokmat
Urgent 🔥🔥🔥
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने #Surat घटनेची सुओ मोटो दखल घ्यावी आणि ECI ला त्या जागेवर नामांकन वाढवण्याचे आदेश द्यावेत असे तुम्हाला वाटत असल्यास RT करा.
निवडणूक लोकशाहीची अशी खिल्ली उडवता येणार नाही.
महाराष्ट्रभर #BoycottLokmat हा ट्रेंड सर्व सरकारी कर्मचारी वर्गात viral होत आहे.त्याचे कारण म्हणजे #जुनी_पेन्शन विरोधात,कर्मचारी विरोधी असलेला हा संपादकीय अग्रलेख!वय ५८ वर्ष नंतर ५०० च्या आसपास रक्कमेत कसा उदरनिर्वाह होणार! @lokmat@RajendrajDarda@vijayjdarda
Ajit Pawar : अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती; विद्यार्थ्यांची सडकून टीका #ajitpawar@AjitPawarSpeaks https://t.co/iRCR8pLnyb
#ZeroHour#ABPMajha
सरकारने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी
जुनी पेन्शन योजना लागू करावी का?
@1SaritaKaushik#OLDPensionScheme
“सहभागासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय अनिवार्य आहे. तुम्ही याद्वारे मीडिया पोस्ट,नाव, ठिकाण आणि छायाचित्र प्रकाशित/ प्रसारण करण्यासाठी ABP Network Private Limited (“ABP”)ला अधिकृत परवानगी देत आहात. नियम व अटी लागू https://t.co/lqLT0H1ise ”
#VoteforOPS@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी दिल्ली येथील रॅलीत त्यात महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती. मुख्यमंत्री महोदय जुनी पेन्शन लागू करा.नाहीत महाराष्ट्राच हिमाचल, कर्नाटक व्हायला वेळ लागणार नाही.