लक्ष द्या! लोअर परेल पुलाच्या पाडकामासाठी शनिवार 2/2/19 रोजी रात्री 10 वाजल्यापासून रविवार, 3/2/19 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पश्चिम रेलवे च्या लोअर परेल स्टेशन वरील सर्व लाइन्स वर मेगा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक दरम्यान लोकल/लांब पल्ल्याच्या गाड्या खालील प्रमाणे असतील:-
@foodpandaIndia meal preparing for 2 hours, called the restaurant, they gave me the number! The lady started speaking ill &threatened the restaurant.Said she dint work there but cancelled my order immediately after the call. No refund even after 3days @MumbaiPolice@MumbaiMirror