जनतेचे लोकप्रिय, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व लोकहितवादी नेतृत्व मा. आमदार श्री.@prabhu_suneel साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरो व आपल्या सर्व संकल्पांना यश लाभो.
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
@prabhu_suneel@mybmc@mybmcWardPN मालाड जलाशय, मालाड पूर्व येथे डोंगरातून येणारे पावसाचे पाणी सर्वत्र पसरत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा उपलब्ध होत नाही.
@MTPHereToHelp Has the state government or the home department (transport) rented this space for a showroom? No action is being taken despite requests. Goregaon (West), Near Inorbit Mall
@AshwiniBhide “आपल्या कर्तृत्वाची ही नवी उंची! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपल्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.”
!'अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६' च्या पहिल्या आठवड्यातील सहाव्या दिवशी @prabhu_suneel साहेब यांना 'तालिका अध्यक्ष ' म्हणून विधानसभा अध्यक्ष आसनावर बसून सभागृहाचे कामकाज चालवण्याची संधी लाभली, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
या गोष्टीकडे तातडीने लक्ष्य द्या.@Dev_Fadnavis@GulabraoRPatil@mybmcWardPN@mybmc@MPLodha@prabhu_suneel ही बैठक४किंवा५ २०२५ ऑगस्ट रोजी ची आहे आणि आज १५ दिवस झाले. तरी ही पाण्याचादबाव काही वाढलेला नाही,यांना सामान्य जनतेचा काही पडलेला नाही, पण लोकप्रतिनिधीचा पण हे लोक ऐकत नाही
@mhadaofficial I am applying for Kokan Mandal Lottery. I am getting this error since last 1 month. I have called your Kokan Mandal customer care many times. I am calling today and tomorrow.
@mybmcWardPN@mybmc परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही आपणास विनंती आहे.आपल्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईन चेकिंग करून दगड/ माती नाही याची खात्री करण्यात यावी.
@UnionBankTweets@RBI I have an account in Gokuldham branch its service is so poor, they have to sign the form to send away the customer but it is not working, my account was inoperative,till now I have signed the form many times till now it is not working.While using the account
@prabhu_suneel महाराष्ट्रचे प्रश्न व भूमिका प्रखरपणे विधानसभेत मांडणारे शिवसेना मुख्य प्रतोद,सर्व सामान्य जनतेचा सर्व सामान्य माणूस आमदार सुनिल प्रभु साहेब वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा...!!!