@ShubhamTharwani@beingrachit_ Bhai tu itna manipulate kyu karta h.. Fattu h kya.. जिदर दम उधर हम, भाई कलर पे बोल रहा यार तु.. तेरी बहोत अच्छी शकल है क्या झाटू. Season 16 se follow kar raha tha tuze ab bhad me ja
कोरोना साठी टाळ्या वाजवले, घंटी हलवली, ताट वाटी फोडली, दिवा लावला..
मराठी भाषेसाठी एक whatsapp स्टेस्टस तर ठेवू शकतो.. ☝🏻
@RajThackeray@OfficeofUT#मनसे, #शिवसेना,
#जय महाराष्ट्र
वरळी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांची नाराजी पाहता वरळीत बदलाचे वारे वाहू लागलेत, मागील आमदारांनी वरळी साठी विशेष काही केलं नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. म्हणूनच आता बदल हवा, वरळी मध्ये संदीपच हवा ! 🚂✓
#VoteForMNS@SandeepDadarMNS#SandeepDeshpande#वरळी
काल मनसेचे पुण्यातील कसबा विधानसभेचे उमेदवार श्री. गणेश भोकरे यांच्या कार्यकर्त्यांना भाजप उमेदवार श्री. हेमंत रासने यांच्याकडून धमक्या आल्या.
या धमकीचे मुख्य कारण भाजप उमेदवार हेमंत रासने यांना भाजप मधून होणारा अंतर्गत विरोध असल्याची चर्चा आहे, हेमंत रासने यांना तिकीट जाहीर होताच भाजपचे स्थानिक पातळीवरील नेते धीरज घाटे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती यासह टिळक कुटुंबीयांसह काही भाजपचे स्थानिक पदाधिकारी रासने यांच्या उमेदवारीवर अजूनही खुश नाहीये अशा परिस्थितीत कसबा मतदार संघातील सर्व हिंदू मतदार श्री गणेश भोकरे यांच्या मागे पूर्ण ताकत लावत आहेत.
याविरोधात हेमंत रासने सैरभैर होऊन श्री. गणेश भोकरे यांच्या कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत हे रासने यांचं एक प्रकारचं नैराश्यच म्हणावं लागेल. असो, कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व हिंदू श्री. गणेश भोकरे यांच्या पाठी उभे राहत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
सर्व हिंदूंनी आपल मत वाया जाऊ न देता श्री. गणेश भोकरे यांनाच मतदान करावे.
बाकी धमक्या वगैरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी फरक पडला आहे का ? ..
@Mns_Ganesh_1010 विजय निश्चित आहे !
#GaneshBhokare #KasbaPeth
#कसबा_विधानसभा_मतदारसंघ #Pune
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका - अतुल कुलकर्णी
#RajThacleray#MaharashtraAssembly@RajThackeray
https://t.co/pHKtatY3xQ
कोयता गँगला ठेचून काढण्यासाठी..
माझं पहिलं मत राज ठाकरेंच्या मनसेला!
For Crushing the Koyta Gang
Raj Thackeray's MNS Where Your First Vote Shapes Maharashtra!
#VoteForMNS#JoinMyDream#RajSarkar#MaharashtraPolice