@CMOMaharashtra@Dev_Fadnavis चावडी पोर्टल वरील जुने अभिलेख मध्ये राज्यातील 10 जिल्हे उपलब्ध नाहीत,
मार्च 2024 पासून अनेक वेळा संबंधित खात्यांना इमेल केले आहेत, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
कृपया आपण तरी सदरहू उपलब्ध नसलेले 10 जिल्हे ऍड करावेत ही नम्र विनंती!. 🙏🏻🙏🏻