महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा प्रश्न आहे.
#मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
छत्रपती संभाजीनगरमधील सोनचाफा ज्वेलर्सची ही ऍड fb स्क्रोल करताना दिसली ... खूप खूप आवडली...
जगभरात सौंदर्याच्या परिभाषा ठरलेल्या आहेत... रंग, ऊंची, नाक,कान, पाठ, पोट,
अगदी मापे ठरवली गेली आहेत...
आणि या साच्यात न बसणाऱ्या अनेकींना कधीनकधी अवहेलनेला सामोरं जावं लागलं आहे....
शेवटी पत्रकारांना कबूल करावेच लागले
महाराष्ट्रातील सर्वशक्तिमान एकमेव एकच नेतृत्व आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस🔥🔥💪🏻✌🏻
देवाभाऊ का जलवा 🔥🔥💪🏻✌🏻
#TeamDevendra#DevendraFadnavis
ज्या व्यक्तीचे रुपालीताई पाय धुतायत तो बलात्कारी अशोक खरात आहे. दुसऱ्यांना पोथ्या पुराणात अडकलेले म्हणायचं आणि स्वतः बुवाबाजीसमोर डोकं टेकवायच? ताईंना सासरी जाताना घरच्यांनी संविधान दिलं नव्हतं वाटते...
छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कसं मारलं ? जे आजपर्यंत कुठेच दाखवलं नाही.....
सर्वात आधी संभाजी महाराजांना तुर्क-इराणमध्ये गुन्हेगारांचा पोषाख असतो तसं 'तख्ता कुलाह' घालण्यात आला. म्हणजे विदुषकासारखा रंगीबेरंगी झब्बा आणि डोक्यावर लाकडी टोपी. मानेवर जड लाकडी खोड ज्याचा मानेवर प्रचंड भार होता. त्याला हात बांधले. याच खोडाला घुंगरु सुद्धा बांधले होते. जाड लोखंडी साखळदांड हातात आणि अंगात घातले गेले. त्यानंतर प्रत्येक क्षणाला महाराज आणि कवी कलशाला यातना दिल्या गेल्या. आसपासचे लोक सुद्धा त्यांना वेदना देत होते. त्यानंतर महाराजांची एका बुटक्या उंटावरुन धिंड काढण्यात आली. सोबत ढोल- नगारे वाजवले जात होते. प्रत्येकजण महाराजांचा उपमर्द करत होता. वेगवेगळ्या तऱ्हेने पीडा देऊन विटंबना केली जात होती.
दरबारात पेश केलं तेव्हा संभाजी महाराज रक्ताने माखलेले होते. एवढया वेदना देऊनसुद्धा संभाजी राजांनी औरंगजेबापुढे मान लवली नाही. मुस्लिमांवर अत्याचाराचा आरोप संभाजी राजांवर लावण्यात आला. दरबारातील मौलवींनी मृत्युदंडाची शिक्षा त्यासाठी सुनावली. (सं. खफिखान, मुस्तेदखान, ईश्वरदास नागर)
त्याच रात्री संभाजी महाराजांच्या डोळ्यांमध्ये गरम सळई टाकून डोळे फोडण्यात आले. महाराजांचे हात छाटण्यात आले. कवि कलशाची जीभ उपटण्यात आली. त्यानंतर स्वाभिमानी संभाजी राजांनी अन्नत्याग केला. डोळे फुटलेल्या अवस्थेत पुढचे काही दिवस संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांची कातडी सोलण्यात आली. एकेक अवयव तोडण्यात आले. त्यानंतर संभाजी महाराजांचं मुंडक तलवारीने छाटण्यात आलं. संभाजी महाराजांचं शिर वेगळं केल्यावर त्यात भुसा भरुन, भाल्यावर खोचत ते शहरात जागोजागी फिरवण्यात आलं.
महाराजांना मारल्यावर "काफरबच्चा जहन्नमी रफ्त" म्हणजे "नरक नशिबी काफीराचा मुलगा गेला" अस वर्णन औरंगजेबाच्या दरबारात असलेल्या मुस्तेदखानाने लिहिलंय.
मग त्यांचा छिन्नविछिन्न देह, शरीराचे तुकडे भीमा नदीत फेकून देण्यात आले.
जगाच्या इतिहासात एखाद्या पर्वतासारखा छातीवर वार झेलत मृत्युला स्वाभिमानाने कवटाळणारा राजा झाला नसेल... काळजाचा थरकाप उडवणाऱ्या यातना देऊनही या राजाने मरण पत्करलं पण औरंग्यापुढे मान सुद्धा तुकवली नाही... गुडघे तर दुरच.... आपला इतिहास याच विरांच्या रक्ताने माखलेला आहे....
- सौरभ कोरटकर
CASE STATUS UPDATE 🚔
Earlier complaint: Ball going missing.
New complaint: Entire batting lineup going missing.
Our assessment: This is not a law & order problem.
This is Bumrah. 🎯🇮🇳
#INDvNZ#T20WorldCup2026Final