चुका तर नेत्यांच्या आणि तुमच्या पण झाल्या.
1 ते 5 हिंदी सक्तीची केली तिथे नुकसान राज्यातील डीएड वाल्यांचे होणार आहे कारण 1 ते 5 वर्गाला केवळ डीएड पात्र असतात बीएड नाही.
दुसरीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे.भारतीय संविधान अनुच्छेद 343 (आठव्या भागात)
@ashish_jadhao
जिल्हा परिषद मध्ये शिक्षक नसल्यामुळे खूप zp च्या शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे हे सरळ उघड झाले आहे तरीही गोर गरीब मुल ज्या शाळेत शिकतात त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न कोणताच सामाजिक सुधारक करताना दिसत नाही,नवीन संच मान्यता धोरण लागू करून सरकार गोर गरीब मुलांना वंचित ठेवत आहे
एक होते आमचे समाजसुधारक क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले ज्यांनी गोर गरीबांच्या वस्तीत जाऊन शाळा काढल्या, आणि हे नालायक आजचे सरकार वडी , वस्ती, तांडे येथे सुरू असलेल्या शाळा बंद पडत आहेत
प्रलंबित शिक्षकभरती अनेक समस्याने विलंब होत असताना त्यात नवीन संचमान्यता धोरण राबविण्यात येत असून राज्यात 30 हजार पेक्षा अधिक शिक्षक अतिरक्त होणार , TAIT 3 परीक्षा आयोजन म्हणजे निव्वळ महसूल जमा करणे होय त्यासाठी त्यात धोरणात्मक बदल करण्यात यावेत तरच जलद गती मिळेल
@dadajibhuse
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत आणि गोर गरिबांच्या पाल्यांना शिक्षण मिळेल!याकडे लक्ष द्यावे पण सरकार ही शिक्षकांना शिकवू द्यावे लोकप्रतिनी,मंत्री,शिक्षक ,कर्मचारी यांना नवीन निर्णय काढून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना सक्ती करावी.!मग बघू जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होतात!
मतं मागताना जो आवेश होता, मागेल ते मिळेलचा जो आव होता, तो सत्तेत येताच सुट्टीवर गेलेला दिसतोय! आव गळाला आणि मनातला खरा भाव उघडा पडला, असं शिक्षकांना वाटू नये! तसं वाटत असेल तर #सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या!
शिक्षक शिकवतात आणि मोठं बनवतात. पण तेच ज्यांचं चुकतं त्यांना नापासही करतात! विसरू नका!!
10 सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढून सेकंड फेज शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा केला मात्र पोर्टलवर केवळ खाजगी संस्थेच्या जाहिराती देण्यास सुरुवात केली पण
#सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या देत नसल्याने हा आक्रोश आहे!
जिल्हा परिषद शाळा बंद आणि शिक्षक भरती बंद!!!!
पुरोगामी महाराष्ट्र!