#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अपलोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.
@dadajibhuse तत्कालीन #शिक्षणमंत्री यांनी पोकळ वल्गना केल्या पहिल्याच टप्यातील १०%रिक्त अपात्र जागांबाबत तुम्ही पण प्रशासनाचे आंदोलनास दिलेले दोन लेखी पत्र असताना हुलकावणी दिली आठवतय का ?? आम्ही जाब विचारण्यास मालेगावात आलो आमचा हक्क असुनही तुम्ही रिकाम्या हाती परतवले ......
आदिवासी बहुल PESA क्षेत्राच्या Non-PESA क्षेत्रांतील शिक्षक भरतीसाठी बिंदूनामावली निश्चित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून GR लवकर निर्गमित व्हावा ही विनंती🙏@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dadajibhuse
हे नवीन संच मान्यता धोरण RTE हक्क चा उलंघन करणारा काळा कायदा आहे, त्याला लवकर रद्द करून सेकंड फेज मध्ये पूर्ण क्षमतेने 80% पदभरती करून आम्हा गिर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक द्या आणि सेकंड फेज मधील शिक्षकांना न्याय द्या
हे नवीन संच मान्यता धोरण RTE हक्क चा उलंघन करणारा काळा कायदा आहे, त्याला लवकर रद्द करून सेकंड फेज मध्ये पूर्ण क्षमतेने 80% पदभरती करून आम्हा गिर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक द्या आणि सेकंड फेज मधील शिक्षकांना न्याय द्या
एक होते आमचे समाजसुधारक क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले ज्यांनी गोर गरीबांच्या वस्तीत जाऊन शाळा काढल्या, आणि हे नालायक आजचे सरकार वडी , वस्ती, तांडे येथे सुरू असलेल्या शाळा बंद पडत आहेत
@AbhiPawarBJP साहेब १०% पदकपात,रिक्त,अपात्र,गैरहजर,या हक्काच्या जागेसाठी गेली१०महिने संघर्ष सुरूय,चार आंदोलने,मुबंई,पुणे,नागपुर,अनेकवेळा मंत्री आमदार,खासदारांकडे पाठपुरावा गुणवत्ता सिध्द करूनही अन्याय आशेचा किरण आपण आहात मुले नैराश्यात गेली वयोमर्यादा उलटुन जाण्यापुर्वी न्याय हवा
#Secondphase
साहेब आमच्याकडे ही लक्ष द्या...
एकीकडे आम्ही जगाला हेवा वाटेल असा #महाराष्ट्र घडविण्याचं विशाल स्वन्प बघतोय...
पण दुसरीकडे अभियोग्यताधारक गुणवत्ता सिध्द करुन हक्काची नौकरी मागतोय,लाखो विद्यार्थी शिक्षकाविंना शाळेत जातोय हे चित्र कधी बदलणार..@Dev_Fadnavis
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत आणि गोर गरिबांच्या पाल्यांना शिक्षण मिळेल!याकडे लक्ष द्यावे पण सरकार ही शिक्षकांना शिकवू द्यावे लोकप्रतिनी,मंत्री,शिक्षक ,कर्मचारी यांना नवीन निर्णय काढून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना सक्ती करावी.!मग बघू जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होतात!
मतं मागताना जो आवेश होता, मागेल ते मिळेलचा जो आव होता, तो सत्तेत येताच सुट्टीवर गेलेला दिसतोय! आव गळाला आणि मनातला खरा भाव उघडा पडला, असं शिक्षकांना वाटू नये! तसं वाटत असेल तर #सेकंडफेज_ZPजाहिरात_द्या!
शिक्षक शिकवतात आणि मोठं बनवतात. पण तेच ज्यांचं चुकतं त्यांना नापासही करतात! विसरू नका!!