शिक्षक भरती 2022 मध्ये तत्कालीन #शिक्षण_आयुक्त सुरज मांढरे (IAS) आयुक्त कार्यालय, पुणे यांनी लावलेला व संपूर्ण मागासवर्गीयांवर अन्यायकारक ठरलेला #TET_CTET 55%-60% नियम दिनांक 23 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाकडून रद्द केला..
मागासवर्गीय उमेदवारांचे #अभिनंदन
शिक्षकांच्या रिक्त हजारो जागा,पात्र उमेदवारांची लाखो गर्दी…आणि महाराष्ट्र सरकार अजूनही कंत्राटी भरतीच्या हट्टावर?
ही शिक्षणाची उध्वस्त नीती की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
कमी पट दाखवून शाळा बंद →आणि आता तिथेच कंत्राटी शिक्षक?
हा सरळ सरळ विद्यार्थ्यांवर अत्याचार आहे!
#TET पेपरफुटीचा प्रयत्न4,75,668 विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वार!
या घोटाळ्यात शिक्षकांसह भाजपा पदाधिकाऱ्याचा भाऊ मिळून 18 जण सहभागी.
सरकार बघ्याची भूमिका घेईल पण प्रसार माध्यमंही शांत दुर्देव 🥲
2019 प्रमाणे हे प्रकरण तडीस जाणे आवश्यक,नाहीतर उद्या विद्यार्थ्यांचे भविष्यच फुटेल!
आज मैं आपके अपार प्रेम, विश्वास और आशीर्वाद के कारण आपकी प्रतिनिधि नहीं बल्कि बेटी बनकर खड़ी हूँ।
ये जीत सिर्फ मेरी नहीं है — ये जीत अलीनगर की है, अलीनगर के हर घर की है, हर उस हाथ की है जिसने मुझे अपना आशीर्वाद दिया।
मैं हृदय से भारतीय जनता पार्टी के सभी वरिष्ठ नेताओं का, सभी कार्यकर्ताओं, पदाधिकारियों और बूथ-स्तर तक के कार्यकर्ताओं का धन्यवाद करती हूँ, जिन्होंने दिन-रात मेहनत कर इस अभियान को जनता तक पहुँचाया।
मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का, तथा माननीय मुख्यमंत्री नीतीश कुमार जी का भी आभार व्यक्त करती हूँ, जिनकी प्रेरणा और मार्गदर्शन ने हमारी पूरी टीम को शक्ति दी।
माननीय श्री जे पी नड्डा जी,मननीय श्री नित्यानंद राय जी को धन्यवाद ।
मेरे अलीनगर के भाइयों-बहनों, माताओं-बुजुर्गों और युवाओं…
आपने मुझे अपनी बेटी, अपनी बहन, अपनी प्रतिनिधि बनाकर जो जिम्मेदारी दी है — मैं वादा करती हूँ कि विश्वास नहीं टूटने दूंगी।
ये मेरी जीत नहीं — आपके भरोसे की जीत है।
धन्यवाद अलीनगर…
आपका प्यार मेरी सबसे बड़ी ताकत है।”
@narendramodi@PMOIndia@AmitShah@JPNadda@nityanandraibjp@dpradhanbjp@TawdeVinod@BJP4India@BJP4Bihar
TAIT 3 परीक्षा आयोजन करताना प्रचंड घाई केली परीक्षा सूचना दिलेल्या 20 दिवसात आवेदन अर्ज भरून परीक्षा सुद्धा घेतल्या पण परीक्षा घेऊन 60 दिवस लोटली आहेत तरी त्याचा निकाल लागला जात नाही? मार्क वाढवून देतो म्हणुन एजेंट धुमाकूळ घेतले आहेत मात्र परीक्षा परिषद कोणतीही अधिकृत माहिती देत नाही?
निकाल कधी लावणार विचारणा केली तरी पुढील आठवड्यात असे बोलून दिड महिना लोटला तरी निकाल लागला नाही म्हणून उद्या पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार असून शिक्षक भरती निकाल व प्रवित्र पोर्टल शिक्षकभरती पुढील दिशा कळवली जाईल!
@AbhijitKaran25@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@RRPSpeaks@dadajibhuse@Dhananjay4INC@Dhananjay4INC
मा मुख्यमंत्री साहेब यांनी केलेल्या आश्वासना नुसार येणाऱ्या पदभरती पुर्वी बेरोजगार प्रकल्पग्रस्तां ची संख्या पाहता पाच टक्के वाढवून पंधरा टक्के आरक्षण देण्यास यावे.
@Dev_Fadnavis@girishdmahajan@cbawankule@CMOMaharashtra