He raided Reliance. Sent notices to SRK, Ajay Devgn and Tiger Shroff. Suspended Blinkit's license. Shut Domino's and Pizza Hut outlets.
His reward? 25 transfers in 21 years.
IAS Tukaram Mundhe. India's real hero doesn't wear a cape, he wears a uniform.
दोन मराठी माणसं आज पूर्ण देशाचा ट्रेंड सेट करत आहे...
IAS तुकाराम मुंढे
अभिजित दिपके...
मराठवाड्यातील घराणेशाही नेत्यांनी सावध रहावे. येणारी पिढी तुम्हाला जबाबदार धरून प्रश्न विचारणारच...
शाळेत जाणाऱ्या चिमुरडीने डोंबिवली मधील रस्त्याचे वर्णन इतके सुंदर केलं आहे,फ्री बंजी जॅम्पिंग...
डोंबिवलीत विकासाची सगळी इंजिन घुसली आहेत ना, त्याची या चिमुरडीने पोल खोल केली हो..
#डोंबल्याचाविकास
मा. देवेंद्र जी आणि मा. एकनाथराव,
लाडकी बहिण”च्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि आर्थिक अनियमितता तुम्हाला लपवता येणार नाही.
कॅगच्या अहवालाने तुमच्या सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. महिलांच्या कल्याणाच्या नावाने जर हजारो कोटी रुपयांच्या खर्चाबाबतच उत्तर देता येत नसेल, तर हा कारभार पारदर्शक म्हणायचा कसा? महाराष्ट्रातील जनतेला प्रत्येक रुपयाचा हिशोब हवा आहे. कॅगने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे तात्काळ द्यावीत.
तुमचे सरकार तर लुटारूंची आहे हे सिद्ध झाले आहे.
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@mieknathshinde
स्वतःला कारसेवक म्हणवून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचे प्रभू श्रीरामांवरील प्रेम किती बेगडी आहे, हे राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या गंभीर आरोपांवर त्यांच्या मौनातून दिसून येते.
श्रीरामांच्या नावावर राजकारण करणारे संघाचे कार्यकर्ते, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचे इतर नेते अशा गंभीर आरोपांवर मात्र गप्प का आहेत? हिंदुत्व म्हणजे केवळ घोषणा, मिरवणुका आणि निवडणूक प्रचार नव्हे; हिंदुत्व म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. मग रामाच्या मंदिरातील कथित गैरव्यवहारांबाबत चौकशीची मागणी करण्याचे धैर्य हे नेते का दाखवत नाहीत?
श्रीरामांचा वापर मतांसाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी, पण श्रीरामांच्या नावाने उभारलेल्या मंदिराबाबत प्रश्न उपस्थित झाले की मौन धारण करायचे, हेच का त्यांचे हिंदुत्व?
आज मी Airports Authority of India (AAI), नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA), DGCA आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सोलापूर विमानतळाच्या अधिकृत X खात्यावरून करण्यात आलेल्या राजकीय व आक्षेपार्ह पोस्ट्सची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सरकारी संस्थांची अधिकृत सोशल मीडिया खाती ही जनसेवेसाठी असतात, राजकीय प्रचार, पक्षीय घोषणाबाजी किंवा वैयक्तिक टीकाटिप्पणीसाठी नव्हेत. संबंधित खात्याकडून नंतर ते "hack" झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी नेमके काय घडले, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य समोर आले पाहिजे आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
I have written to the Chairman of AAI, Ministry of Civil Aviation, DGCA and other concerned authorities seeking an independent inquiry into the objectionable political and defamatory posts published from the official social media account of Solapur Airport.
Government institutions must remain politically neutral, accountable and professional. The facts must be independently verified and responsibility must be fixed.
Letter attached.
@AAI_Official@MoCA_GoI@ShindePraniti@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@aaisolairport
#SolapurAirport #AAI #Transparency #Accountability #Maharashtra
मा. अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर असून सहकार व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि ठेवीदारांच्या पैशाच्या सुरक्षिततेवर थेट प्रश्न उपस्थित करतात.
मुंबई बँक ही ठेवीदारांची, शेतकऱ्यांची आणि कष्टकरी जनतेची मालमत्ता आहे; ती कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्याची खाजगी मालमत्ता नाही. महाराष्ट्र सहकार विभागाच्या "टेस्ट ऑडिट" अहवालांमध्ये मुंबई बँकेतील काही व्यवहार, प्रशासकीय प्रक्रिया आणि निर्णय पद्धतींबाबत अनियमितता व गंभीर निरीक्षणे नोंदवली गेल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत "देवभाऊ टॅक्सी" सारख्या राजकीय ब्रँडिंग असलेल्या योजनांसाठी ठेवीदारांच्या निधीचा वापर होण्याबाबत उपस्थित झालेले प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
प्रवीण दरेकर यांच्या मजूर मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीबाबत आणि पात्रतेबाबत पूर्वीपासून कायदेशीर वाद आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे सार्वजनिकरित्या नोंद आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया, पात्रता निकष आणि बँकेतील निर्णय प्रक्रियेवर संपूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे.
मुंबई बँकेने तात्काळ खालील बाबींवर सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे:
▪️ २००० टॅक्सी योजनेचा संपूर्ण आर्थिक आराखडा काय आहे?
▪️ कर्ज मंजुरीचे निकष व पारदर्शक प्रक्रिया काय आहे?
▪️ लाभार्थी निवडीची प्रक्रिया कशी ठरवली गेली?
▪️ या योजनेत कोणते हितसंबंध (if any) गुंतले आहेत?
▪️ ठेवीदारांच्या पैशाचा वापर राजकीय ब्रँडिंगशी जोडला गेला आहे का, आणि असल्यास त्याचा अधिकार कोणत्या नियमांतर्गत आहे?
सहकार क्षेत्र जनतेच्या विश्वासावर उभे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण करणाऱ्या बाबींवर स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
@INCHarshsapkal@INCMaharashtra #MumbaiBank @mipravindarekar@bank_mumbai #श्रीमंत_मजूर
जयपुर में #CockroachJantaParty (#CJP) के शांतिपूर्ण प्रदर्शन के दौरान युवा सामाजिक-राजनीतिक कार्यकर्ता अभिजीत दीपके पर हुआ हमला बेहद निंदनीय और चिंताजनक है।
लोकतंत्र में असहमति कोई अपराध नहीं है। सरकारों, राजनीतिक दलों और सार्वजनिक नीतियों की आलोचना करना प्रत्येक नागरिक का संवैधानिक अधिकार है। जब विचारों का जवाब तर्क से नहीं दिया जाता और हिंसा का सहारा लिया जाता है, तब यह लोकतांत्रिक मूल्यों की कमजोरी को दर्शाता है।
अभिजीत दीपके पर हमला केवल एक व्यक्ति पर हमला नहीं है, बल्कि यह अभिव्यक्ति की स्वतंत्रता, शांतिपूर्ण विरोध के अधिकार और लोकतांत्रिक संस्कृति पर हमला है। देश का संविधान प्रत्येक नागरिक को अपनी बात रखने और अन्याय के विरुद्ध आवाज़ उठाने का अधिकार देता है। इन अधिकारों को डर, धमकी और हिंसा के माध्यम से दबाने का कोई भी प्रयास स्वीकार नहीं किया जा सकता।
मैं इस कायरतापूर्ण हमले की कड़ी निंदा करता हूँ और राजस्थान सरकार एवं पुलिस प्रशासन से मांग करता हूँ कि दोषियों के विरुद्ध तत्काल और कठोर कार्रवाई की जाए। साथ ही यह सुनिश्चित किया जाए कि लोकतांत्रिक आंदोलनों में भाग लेने वाले नागरिकों और कार्यकर्ताओं की सुरक्षा पूरी तरह से सुनिश्चित हो।
कांग्रेस पार्टी हमेशा संविधान, लोकतंत्र, अभिव्यक्ति की स्वतंत्रता और शांतिपूर्ण जनआंदोलनों के साथ खड़ी रही है और आगे भी खड़ी रहेगी।अभिजीत दीपके जी, हम आपके साथ हैं। हिंसा और दमन के सामने लोकतंत्र की आवाज़ कभी झुक नहीं सकती।
@abhijeet_dipke@INCHarshsapkal@INCMaharashtra@Cockroachisback@CJP_for_India@CJPComms
#IStandWithAbhijeetDipke
#Jaipur #Democracy #Constitution
#FreedomOfExpression #DhananjayShinde
काँग्रेस प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे
गेल्या 26 दिवसांपासून भारतीय युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने देशभरात आंदोलनाची धुरा सांभाळली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अपयशांबाबत जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी 50 हून अधिक निदर्शने करण्यात आली आहेत.
अटक, दडपशाही आणि आवाज दाबण्याचे प्रयत्न होऊनही हे आंदोलन अधिक व्यापक आणि मजबूत होत आहे.
संदेश स्पष्ट आहे: विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जबाबदारी निश्चित करण्यास आणखी विलंब होऊ शकत नाही.
एकच मागणी. एकच आवाज……..
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ✊
@Crompton_India I have bought a bldc fan from cromption. The fan has been off for almost a month and I have also filed a complaint but I have not received any kind of support from the company yet. The support request is being closed automatically.
@akshayhelge@Crompton_India Bro, my experience with Crompton BLDC fans has been very similar. The product stopped working, complaints were registered, but there was no effective support. What is even more frustrating is that service requests get closed without resolving the issue.
@ivShubham_INN इंडिया में सिर्फ धोती, टोपी दुपट्टा बनता हैं! बाकी सब चप्पल/सुई से लेकर प्लेन/ट्रेन हर चीज विदेश या फिर चाइना से आती हैं ! इसके लिए जवाबदार अनपढ़ नेता / पॉलिटिक्स है। आपकी क्या राय हैं?