शिक्षकभरती TAIT 3 परीक्षा परिषद आयोजन 24 मे ते 5 जून दरम्यान होणार असून त्याच काळात UPSC,MPSC मुख्य,MPSC पूर्व,MPSC संयुक्त परीक्षा ,डीएड, बीएड, MED,YCMU परीक्षा अन्य विद्यापीठ परीक्षा एकाच वेळी येत असून त्या सर्व परीक्षा देणारे विद्यार्थी एकच आहेत!
@dadajibhuse@mieknathshinde
भव्य ट्विटर / एक्स वॉर
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तुघलकी अटींच्या विरोधात आज सकाळी 11 ते 12 या वेळेत #BMC_लिपिक_भरती या हॅशटॅग वर व्यक्त व्हा.
एक ट्विट अन्यायकारक अटी रद्द करून बेरोजगारांना न्याय देण्यासाठी..
या सरकार ला फक्त इलेक्शन मुळे भरती घेयची आहे असं वाटतं आहे. यात किती मुलांचे नुकसान होत आहे हे त्यांना कुठे समजणार. सोलापूर मध्ये पाय घसरून एका मुलीचा पाय तुटला आता तिचे जे आयुष्याचे नुकसान झालं आहे ते कोण भरून देईल. सगळा बेरोजगार युवकांच्या आयुष्याचा खेळ लावला आहे. सर्व जण बोलत होते थोड्या दिवस भरती पुढे ढकला पण यांना वाटलं असेल पुढे निवडणूक आहे नको असाच रेटून घेऊ म्हणून. अजून हि वेळ गेली नाहीये भरती थांबवा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@MumbaiPolice@CMOMaharashtra@RRPSpeaks@NANA_PATOLE@Ravikanttupkar1@MahaDGIPR@AUThackeray @Dhananjay_AAP
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक#ZP जिल्हापरिषद भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि इतर पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही आलेले नाही. काही पदाच्या परीक्षा झाल्या असल्या तरीही निकाल जाहीर झालेले नाहीत.. काहींचे निकाल जाहीर झाले तर नियुक्ती दिली नाही, त्यामुळे सरळसेवा भरतीमधील हजारो हुशार तरुण अजूनही बेरोजगार आहेत, म्हणून आचासंहितेपूर्वी राहिलेल्या पदा���चे ZP वेळापत्रक, निकाल, नियुक्ती जाहीर होणे गरजेचे आहे.🙏🙏
शासनाने याची दखल घेऊन वरील मुद्दाबाबतीत विद्यार्थ्यांना न्याय द्वावा ही शासनाला नम्र विनंती.. 🙏🙏
@girishdmahajan @CMOMaharashtra @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSEShinde
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
Dear @cbseindia29
Kindly increase the no. of seats for #CTET_Dec_2022 exam in the City NAGPUR/CHANDRAPUR of MAHARASHTRA,It can be also done by adding some extra exam dates, Seats have been overed till date but still many thousands of aspirants have to apply. Plz do if possible.
परीक्षा केंद्र मे भी लिमिट लगा दी अब बेरोजगार अपने गृह जनपद के नजदीक भी एग्जाम नहीं दें सकते ये कहाँ की नियमावली लें आए इन्हीं नियमों मे उलझाए रहो परीक्षार्थियों को पैसे हड़पो,वेकन्सी तो आनी नहीं है परीक्षा देने के लिए वो भारत भ्रमण करें .#CTET@CMOMaharashtra@PMOIndia