@AviatorG74482@mrsinha कोई हिंदी को गाली नहीं देता वो तुम्हारी सोच है। जबरण हिंदी को थोपा जाणे के khilap महाराष्ट्र खडा हुवा है।
रातोरात समजो तुम्ही स्कुलो मे मराठी जबरण पढाई जयेगी तो तुम स्वीकार करोगे ????
@AviatorG74482@mrsinha मराठी :महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्रप्रदेश गोवा दिव दमण , दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशात बोलली जाते
हिंदी तर पाकिस्तान ओरिजिन असलेली भाषा आहे, आपल्याला भारतीय भाषांना जास्त प्रमोट केलं पाहिजे
@Khurpench_ यांच्या डोक्यात भुस्सा भरला आहे भाजप it सेल ने, 5-6 वर्षाच्या मराठी पोरांवर हिंदी लाधली ते काय जबरदस्ती कुराण बोलण्याच्या समान नव्हता का ??
@ANI Kindly unite the Non hindi state against the hindi language imposed pressurely
आज महाराष्ट्र राज्यात केलं हेच उद्या तुमच्या राज्यात पण केलं जाईल
Tamil , Bengali , Gujrati , Asami , udiya, Kannada , malayalam, punjabi , konkani
Please this is time to unite against the Hindi
@waglenikhil हे त्यांना पण माहिती आहे सर, @Dev_Fadnavis साहेब तुम्ही तुमचा संपूर्ण प्रयत्न करून बघितला होता , हिंदी लादायचा, त्यांना एकत्र येऊ न देण्याचा, रात्रीत अरे जंगल तोडण्याचा
पण सत्य मरत नाही। पुढे सामना कट्टर हिंदू लोकांशी आहे सर
@AmitThackerays@AUThackeray समाधान व्यक्त करतो हे चित्र बघून, समजुतीने घ्यावं भविष्यात, दिल्ली विरोधात आपले युद्ध आहे, पुढे खूप धोके येतील, उध्दव ठाकरे यांनी खूप सहन केला आहे तसा त्रास झाला तरी घेतला वसा आपण सोडू नये असा एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला विनंती करत आहे