@AnkitasharmaPr@NHAI_Official@MORTHIndia@nitin_gadkari I understand very well mam..I understand the concern and the harrowing time you would have gone thru also..As been driving over Indian roads for more than 25 years with a variety of cars have been in more difficult situations..n just mentioned what I did in those cases
@scribe9104 He’s the most grounded humble CM of India… His mass popularity n politeness compel Rahul chose him as CM over his close associate KC Venugopal…
वैशाली and रूपाली : कोकणातील गोड आमटी बनवून सांबार म्हणून विकण्याचे ठिकाण.
मी महाडला असताना, ज्यावेळी पुण्यात यायचो, त्यावेळेला एकदा २००१ साली माझ्या भावांबरोबर मी वैशाली हॉटेलमध्ये गेलो होतो.
महाडसारख्या छोट्या गावामध्ये असे हॉटेल नव्हते. त्यामुळे तेथे एकंदरीतच खाण्यापेक्षा बाकी सर्व गोष्टी न्याहाळण्यातच खूप मजा आली. डिप्लोमाच्या सेकंड इयरला होतो आणि त्यावेळी सर्वच गोष्टी���मध्ये अगदी हिरिरीने, सर्रास इंटरेस्ट होता. त्यामुळे पुण्यासारख्या वैशालीसारख्या हॉटेलमध्ये दिसणारी हिरवळ बघण्यातच खूप जास्त मजा वाटली होती.
अर्थात, दोन हजार पंचवीसमध्ये मी माझ्या बायकोबरोबर पुन्हा एकदा तेथे गेलो. त्यावेळेला इकडे-तिकडे बघणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे निमूटपणे समोरील जे काही पदार्थ आले, त्यांच्या चवीकडे ध्यान देऊन बघितले.
वैशालीमधील सांबार म्हणजे कोकणामध्ये गूळ आणि आमसूल घालून बनवलेली, शेवग्याच्या शेंगा टाकलेली आमटी. आणि तीदेखील अत्यंत बेचव आणि गोड गोड. साऊथमधील कोणत्याही प्रकारचे सांबार बनवणारा अगदी गल्लीबोळातील टपरीवालादेखील यांच्या कानाखाली मारेल, अशी यांच्या सांबाराची चव.
हॉटेलबाहेर आल्यावर, बायको दिल्लीतील असल्यामुळे तिनेही किती भिकार चव आहे याचे वर्णन चालू केले. त्यानंतर कधी वैशालीम��्ये पाय टाकण्याचा संबंध आला नाही.
माझ्यामते, वैशाली आणि रुपाली ही हॉटेल्स अगदी सुरुवातीपासून फर्ग्युसन कॉलेजच्या समोर असल्यामुळे, कॉलेजची लेक्चर्स बंक करून किंवा कॉलेज संपल्यानंतर बसण्याचा एक सुंदर अड्डा म्हणून अत्यंत छान आहेत. आणि पूर्वीपासून, एकोणीसशे पन्नास, साठ, एकोणीसशे सत्तर साली जे लोक या हॉटेलमध्ये कॉलेजनंतर बसलेले असायचे, त्यांना आपल्या जुन्या आठवणींमुळे या कॉलेजच्या हॉटेलबद्दल खूप आपुलकी असणे साहजिक आहे. कारण कॉलेजच्या दिवसांतील तो जिव्हाळ्याचा विषय असणार.
आणि त्या काळातील पुणे छोटे असल्यामुळे, आपोआप या हॉटेलची नावे जवळपास सर्व घरांमध्ये बोलली जाऊ लागली. या हॉटेलची नावे मोठी झाली आणि ती आजतागायत overrated झाली.
परंतु, खरोखर साऊथ इंडियन फूड आणि या हॉटेलमधील खाण्याची चव यांचा दुरान्वये काहीही संबंध नाही. याउलट, आपटे रोडवरील मुत्तुस्वामी या हॉटेलमधील डोसे किंवा इतर साउथ इंडियन पदार्थांची चव वैशाली आणि रुपालीपेक्षा शंभरपटीने भारी आहे. अर्थात, तेथे देखील लोकांना सांबार बनवता येत नाही. हा भाग वेगळा.
पुण्यातील कोणत्याही हॉटेलला किंवा South Indian हॉटेलमधील लोकांना अजूनपर्यंत मी आंध्र प्रदेश, कर्नाटक किंवा तामिळनाडूमध्ये चाखलेल्या चवीचे सांबार कधी ��नवता आले नाही, ही सत्यता आहे.
खरं तर, ही हॉटेलं South Indian पदार्थ विकतात. हा दावा अत्यंत खोटा आहे; या नावाखाली ती बंद झाली पाहिजे होती. परंतु ती स्वच्छतेच्या नावाखाली बंद झाली. ही आणखी जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे.
खवय्ये पुणेकरांना कितीही भिकारचव असलेले हॉटेल बंद झाले, तरी त्यांचा अभिमान दुखावला गेला असणार, यात वाद नाही. परंतु त्यांना झालेल्या दुःखाकडे आम्ही कोकणी माणसं खी खी करत हसतो.
इतकीच आमची अशा पुणेकरांसाठी सहानुभूती आहे.
🙄🙄🙏🏻🙏🏻😁😁
@godbole_shilpa Yes..too overrated ..cant help it if your taste is bad...We have much better places to go in Pune ( quality not hype is served there) and we are doing that..😀..btw Roopali is still better than the over over hyped Vaishali.
.
@rohitshinde121 This your bias showing..just because these 2 overhyped( way over) restaurants( especially V) are popular doesnt mean their kitchens are clean..as seen from photos they were damn bad than a road side tapri..Mundhe is doing a great job and its high time these hyped places shut
@godbole_shilpa In todays world 60% means nothing. Even people with more than 91% ( distinction) are struggling..So a 99 or a 100 % is a must..( in fda 98/98 is " compliant"..That means Vaishali has " failed" miserably🙂😂
@sailorsalil Vaishali snd Roopali are too overhyped..their ambience is good but the kitchens which you font dee are a different story.With roadside stalls what you see is what you eat..They are 100 times better and cheaper than the unhygienic vaishali.Good riddance
@w_karve Roadside food are comparatively much safer than these hi fi overhyped restaurants.These hotels ambience are for show.the kitchens are a different story( which no one sees) .with roadside stall what you see is what you wat
🔴 El 90% NO sabe usar Google maps
Pone una dirección, le da a “Cómo llegar” y ya.
Maps tiene funciones que te ahorran tiempo, gasolina y sustos.
Estas son 8 que deberías conocer 👇
@RGVzoomin no one will remember this atrocity and the charsi as Ram few years down the line...People will and only wil remember Ramanand Sagars Ramayana..though it was made in a time technology was not developed