पुस्तकाचे नाव - दु:खाचे श्वापद
लेखक - रंगनाथ पठारे
ही कादंबरी फ���्त वाचली जात नाही, वास्तवतेच्या भावनिक कल्लोळात वाचकाला बोचकारत राहते. हृदयात एक वादळ घोंघावत राहतं जे शेवटपर्यंत पाठ सोडत नाही, श्वापदाच्या रुपातले भयावह वर्तमान किती दाहक आहे हे 👇
@LetsReadIndia. @PABKTweets
संसारात नवऱ्यानं बायकोला, बायकोनं नवऱ्याला आणि दोघांनी मिळून मुलांना आनंद द्यायचा प्रयत्न करावा.
तीच साधना मोठी कठीण असते.
ज्यांना हा आनंद तयार करता आला, त्यांना ब्रह्मानंद वेगळा शोधायला नको.
- ॲडम (रत्नाकर मतकरी)
#मराठी
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
रोमन लोकांनी चारशे वर्षांत जितकी भूमी पादाक्रांत करून जितक्या लोकांना अंकित केले, त्यापेक्षा अधिक भूमी नि लोक चंगेज खान ह्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याने पंचेचाळीस ��र्षांत जिंकून घेतले. जिंकलेल्या प्रत्येक देशात मंगोल लोकांनी सांस्कृतिक अभिसरण व व्यापार वाढवला. त्यातून संस्कृतीला बहर आला.
आशिया आणि युरोपातील बहुसंख्य राजांच्या तुलनेत प्रागतिक असणाऱ्या चंगेज खान ह्याने जनतेची छळवणूक थांबवली, सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि सरंजामशाही रद्द करून परंपरागत विशेषाधिकारांना मूठमाती दिली.
एका भटक्या जमातीपासून सांस्कृतिक कल्लोळ निर्माण करणाऱ्या मंगोल साम्राज्यापर्यंतच्या आधुनिक जगाची निर्मिती कशी झाली ह्या प्रवासाची ही गाथा !
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख
(#कॉपीपेस्ट 😊)
गतकाळाचे संदर्भ जुळून येतात. जुन्या डायरीतली पानं फडफडतात. पहाटेच्या पारिजाताचा, रात्रीच्या रातराणीचा गंध दरवळतो. आठवणींचा कप्पा उघडतो. मग 'बिनाका गीतमाला' हा परवलीचा शब्द आपल्याला विस्मृती��्या काळोख्या गुहेत घेऊन जातो आणि सारे स्पष्ट दिसू लागते... 'तुम रूठी रहो, मैं मनाता रहूँ', 'अभी न जाओ छोडकर', 'जो वादा किया वो निभाना पडेगा'... 'बिनाका गीतमाला... एक आठवण' या भावनिक, सांस्कृतिक, संगीतमय दैनंदिनीच्या नोंदी आपल्या भोवती फेर धरतात...
#नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे
#वाचत_राहूया_शिकत_राहूया
#कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक
#सबका_मलिक_एकच_पुस्तकं
#मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे
#पुस्तकांशी_सलगी
#पुतळे_नको_पुस्तकं_हवी
#वाचन_शुभेच्छा 💐
पुस्तक आणि बरच काही
पुस्तकांच्या साप्ताहिक स्पेस मधे
साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक
प्रणव सखदेव @sakhadeo_pranav
याच्यांशी साहित्यिक गप्पा....
शनिवार १४ जून, संध्याकाळी ७.३० वाजता...
नक्की या मित्रांनो....
@LetsReadIndia
तीन दिवस किंचाळून किंचाळून अजेंडा सेट नाही झाला तर बिचारी अंजना पत्रकारिता करायला लागली 🙏
भक्तांनो अंजना ला समजलं तुम्हाला कधी समजणार ? शहाणे व्हा.
बिचारीचा घसा ही बसलाय मागच्या तीन दिवसात.