प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे अभ्यासिका लोकार्पण सोहळा तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रीनजीम नामकरणासह लोकार्पण सोहळा शिवसेना खासदार अनिलजी देसाई साहेब तसेच जिल्हाप्रमुख श्री विजय आप्पा करंजकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न..⛳ @AUThackeray@ianildesai@ShivSena
जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर व्हावा, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आज गिरणारे पाठोपाठ सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट बसविण्यात आले.याची क्षमता प्रतितास १० एन.एम.क्यू इतकी आहे.
@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray@ShivSena@RajabhauW
@iamrudramurthy Because there is chances of gaining 100% roi in intraday is very very less....
Even 10% roi is also considere as a best roi for intraday ....you have made a 25% roi
consistancy matters..💯
So you are best 👍
आपल्याकडे जेवढ्या बंद रेल्वे आहे त्यांच्या डब्यांमध्ये आइसोलोशेन हॉस्पिटल बनवू शकतो.
कन्स्ट्रक्शन न करता हॉस्पिटल तयार होतील,बेड,कंपार्टमेंट,टॉयलेट सर्व तयार आहे.
त्याचबरोबर सेनिटाईज करणेही सोयीस्कर होईल .
@OfficeofUT@MahaDGIPR@AUThackeray@rajeshtope11@AjitPawarSpeaks