Appeal to all:
#Support@thehawkeyex & his work
we all need to help such fearless guys! He’s putting his life in danger for our better tomorrow!
#Fouji safeguards our borders..
People like @thehawkeyex do the same while fighting with internal enemies!
#VandeMataram
विषय कुठलाही असो..
खांद्यावर हात ठेवून..
जो म्हणतो “चल नडू!”
सरळ मनाचा..
सच्चा मित्र..सखा..
#आमदार#बच्चूकडू.
@RealBacchuKadu साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Congratulations @ShelarAshish ji on your appointment as member of Olympic Cell TOPS Committee under Ministry of Youth affairs & Sports GOI. All the best! #VandeMataram
Haha! I’m in love with you @Shehzad_Ind ji.. what a pitching! @sardesairajdeep was seen fumbled!! Great indeed! Thnx @thehawkeyex
I feel… I should just follow u to get perfect info acc globe n politics! Special @Razorpay for this video tomm
👍👍
@meNeeleshNRane निलेश राणे यांनी कधीच सामाजिक किंवा जनतेच्या हितासाठी काहीच चांगलं ट्विट केलेले नाही. तसे काही काम पण केले नसावे.फक्त शिवसेनेवर टीका करण्यात ट्विट असतात.निलेश याला नेता म्हणावे की गल्लीतील मामुली कार्यकर्ता...
राज्यसभेच्या धक्क्याने सगळेच गोंधळलेले
आहेत. परस्परांवरच्या अविश्वासाच वातावरण आहे. मला वाटतं @BJP4Maharashtra ने @Sadabhau_khot ना सुद्धा उतरवायला हवं होतं. सेनेची एक आयात सीटही पडू शकते.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते मा.@mipravindarekar जी, माजी मंत्री मा.@RamShindeMLA जी, माजी मंत्री मा.@PrasadLadInd जी भाजपा प्रदेश महामंत्री मा.@ShreeBharatiya जी महिला प्रदेश अध्यक्षा @KhapreU यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!