रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करतांना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले होते. हे व्हिडिओच्या सुरूवातीपासून स्पष्ट दिसत आहे.
रोहितदादा, तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलीसांना बदनाम करू नका. फक्त सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा तथ्यांची पडताळणी करूनच सार्वजनिक आरोप करायला हवेत. तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते हे लक्षात ठेवा.
मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं राजकारण थांबवा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा.
@Dev_Fadnavis@MumbaiPolice@CPMumbaiPolice
अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद प्रकार!
जंतर-मंतरवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला पत्रकाराशी अत्यंत लज्जास्पद गैरवर्तन करण्यात आले. 'महिला सुरक्षेच्या' गप्पा मारणाऱ्या आंदोलकांची ही अमानुष आणि विकृत मानसिकता अत्यंत संतापजनक आहे.
अशा या वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे! https://t.co/rLt5GCsd7d
जिंदाबाद जिंदाबाद !
जबबदारी निश्चित होणारच
धर्मेंद्र प्रधान गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणसाठी गेले आहेत
आपल्या देशातील तरणांचा मोठा विजय…
सोनम वांगचक आणि अभिजीत दिप्के यांच्या शांततामय उपोषणाचा मोठा विजय
लोकशाहीचा विजय….
सरकारने तत्काळ राजीनामा घ्यायलाच लागेल.
जनतेचा आवाज दबणे आता पुरे झाले.
आता मन की बात नाही …फक्त ‘जनता की बात’