When protecting a state’s language, culture, and people is mistaken for hatred, remember this—we choose them, calmly, consciously, and with pride
#BMCElections2026#mumbai
राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओमध्ये या वेळी व्हिडिओ पेक्षा बॅकग्राऊंड म्युझिक फार डेंजर होतं. राज ठाकरे यांना फिल्म-मेकिंगचं खूप ज्ञान आहे आणि त्याचा योग्य वापर ते वेळोवेळी करतात.
#RajThackeray#uddhavthackeraynews
यंत्रणा राजकीय पेचात अडकल्या की काय होतं ते बघा..
निलेश राणेंनी महाराष्ट्राच्या निवडणुकांचा रियलिटी शो समोर आणलाय का ? हा प्रश्न आहे !
#MaharashtraPolitics#Konkan
Hello @MumbaiPolice this is the second time that this Instagram handle 'Iammulla' is posting controversial stories on the platform. Now calls, Chhava an anti-muslim film.
Such individuals are responsible for spreading hatred. Please take action.
@MahaCyber1@MumbaiPolice
Hello Sir/Madam,
I came across this Instagram Story wherein the user 'iammulla96' refers Indians/Indian Government as Mala Haram over the use of money generated by Mughal Emperor Taj Mahal. This like glorification. Such posts leads to violence.
BJP's 1st mistake in Madha LS was they took Sharad Pawar casually. Pawar once contested here,he will surely try to take it back. 2nd mistake BJP did was tie-up with Mahadev Jankar. If Jankar competed this seat from NCP-SP,Mohite-Patils had less scope to rebel.
#LokSabha2024
शरद पवारांनी सेटलमेंट केली तर वस्तादांनी डाव टाकला...राज ठाकरेंनी केली तर खंडणी घेतली...
राज ठाकरेंचा निर्णय मला अजिबात पटला नाहीए, किंबहुना या निर्णयामुळे ठाकरे मॅजिक इतिहास जमा झालीए. पण...सर्वच नेत्यांनी भूमिका बदलल्या आहेत...टार्गेट फक्त राज ठाकरेच का?
#RajThackeray
Breaking News:
Major split in 'Tapu Sena', as Goli along with the support from Pinku, Gogi and surprisingly Sonu claims the party and its symbol. Tapu reaches Supreme Court as he is likely to lose the party. Is it Tapu on radar after Uddhav Thackeray and Sharad Pawar? #Politics
@namdevwrites हुंडा घेणारा कसाही घेतो. पैसे भरून नोकरी मिळवतात चांगल्या पगाराची. त्या पगाराच्या जोरावर हुंडा मिळवतात...
आणि खासगीकरण वाईटच असतं असं नाही...सरसकटीकरण झालं हे सुद्धा...
आज शिवसैनिक आवरजून सांगतात की उद्धवसाहेब आजारी असल्याचा फायदा घेऊन शिंदेंनी शिवसेना फोडली. पण ते हे विसरतात की अमित ठाकरे एका गंभीर आजारातून जात असताना त्याच उद्धव ठाकरेंनी मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडून राज ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला होता. #UddhavThackeray#RajThackeray