'लोकांचा प्रवास सुरक्षित व्हावा' याची तमा न बाळगता समृद्धी महामार्गावर तात्काळ टोल लावण्यात आला... आजपर्यंत शेकडो लोकांनी त्या महामार्गाच्या अपघातात प्राण गमावले ह्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का?
भोंग्याच्या आंदोलनावेळी मराठी मुले पुढे होती. त्यांनी आंदोलनात स्वतःवर केसेस घेतल्या. तेव्हा भाजपवाले घरात लपून बसले होते. तेव्हा त्यांना मराठी मुलांच्या भवितव्याची चिंता नव्हती. आता एक टोलनाका फुटला आणि ह्याच भाजपवाल्यांना मराठी मुलांच्या भवितव्याची चिंता भासू लागली. #दुटप्पी
पनवेलपासून २० किमी दूर धोधाणी येथे दरड कोसळल्याचं कळताच वेळ न दवडता 'मनसे आपात्कालीन व्यवस्थापन पथक' घटनास्थळी दाखल. प्रशासनासमवेत मदतकार्य.
#मनसे_आपात्कालीन_व्यवस्थापन_पथक
पावसाळी पिकनिक साठी प्रेक्षणीय ठिकाण...लोअर परळ येथील
सेनापती बापट मार्गावरील
दत्ताजी नलावडे पुलाच्या दोन्ही बाजूस नयनरम्य धबधबा..
धबधब्याचा आनंद घेण्यासाठी..
नोंदणी आवश्यक..
नोंदणी ठिकाण MSRDC कार्यालय व GSouth ward कार्यालय.
@mybmc@mybmc
@mybmcBridges
जे भाषणात तेच विधानसभेत तेच पत्रकार परिषेदेत आणि तेच मुलाखतीत नवीन काहीच नाही असो आज मा.बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबश्या काढायला लावल्या असत्या
म्हणून आम्हाला "ठाकरे" भावतात.
आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःहाच्या अंगावर केसेस घेतल्या त्यांना मुंबईत नाही तर त्यांच्या नाशिक मध्ये जाऊन भेटून, अभिनंदन करणे हे माझे कर्तव्य :- मनसे नेते अमित ठाकरे 🙏👌🔥
नेतृत्व कार्यकर्त्याच्या मागे असे ठाम हवे 👏
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनांमुळे ६५ टोलनाके बंद झाले पण २०१४ पासून जे पक्ष निवडणुकांमध्ये सांगतात कि, 'टोलमुक्त महाराष्ट्र करू' आणि मग सत्तेवर आल्यावर काहीच करत नाहीत... त्यांना कुणीही जाब विचारत नाही !
पक्षातील सहकाऱ्यांना पाठिंबा, सर्वसामान्यांना टोलचा होणारा त्रास, टोलवाल्यांची मुजोरी, पथकाराचे नियम पायदळी तुडवत होणारी वाहतूक कोंडी... सर्व मुद्द्यांवर भाष्य; मनसे नेते अमितजी ठाकरे ह्यांची संपूर्ण पत्रकार परिषद.
मुंबई-गोवा महामार्ग बांधणीला १७ वर्ष लागतात ? अजूनही ते काम अपूर्णच आहे. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं कि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मराठी असूनही महाराष्ट्राच्या रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे. हे सरकारचं, मंत्र्यांचं अपयश नाही का?
अमितचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे... टोलवर जी मुजोरी दाखवली गेली त्यातून हे घडलं पण भाजपने ९ वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं कि 'टोलमुक्त महाराष्ट्र करू' त्याचं काय झालं ? अजूनही टोलधाड का सुरू आहे ? समृद्धी महामार्गावर अजूनही पुरेशा सुविधा का नाहीत? समृद्धी महामार्गावर भरभक्कम टोलवसुली सुरु आहे मग त्या अपुऱ्या सुविधांमुळे अपघातात जे लोक मृत्युमुखी पडत आहेत त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार आहे का?
टोलनाका फोडला आता "केस" पडेल. पक्ष येणार आहे का मदतीला ???
असे विचारणाऱ्या उपटसुंबानो तुम्ही काळजी करू नका. मनसे चे जनहित व विधी सेल खंबीर आहे.
कायदेशीर उत्तर देण्यासाठी ॲड. राहुल तिडके, ॲड. महेंद्र डहाळे, ॲड. नितीन पंडित, ॲड. ओझा यांनी काम सुरु केलेय. पक्ष वाऱ्यावर सोडत नाही.
कंपनीची स्थापना २०२१ ला आणि लगेच फारसा अनुभव नसताना समृध्दी महामार्गाच्या टोल चे कंत्राट पण मिळते ? काय झोल आहे नेमका ? या खोतकरांचे लाड का ?
जावई आहेत का हे सरकारचे ? शिंदे यांच्या सेनेचे अर्जुन खोतकर यांच्याशी या कंपनीचा काही संबंध आहे का ?
बात निकली हैं तो अब दूर तक जायेगी ...
हे स्पष्टीकरण पुरेसे आहे का रे शिल्लक सेना आणि तीन तिघाड्या सरकार मधील भक्तांनो ...
की अजून अजेंडा चालू ठेवायचा आहे ...
आता टोल बंद बद्दल आपल्या नेत्यांनी काय केले याचे उत्तर पण द्या जनतेला